Thursday, January 22, 2026 04:07:07 AM
जर तुम्हाला तुमची गोपनीयता (Privacy) धोक्यात येऊ द्यायची नसेल, तर खालील 5 पद्धतींचा वापर करून तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवू शकता.
Jai Maharashtra News
2025-12-31 14:48:47
एकेकाळी मायक्रोसॉफ्टसारख्या दिग्गज कंपनीत AI (Artificial Intelligence) डेव्हलपर म्हणून काम करणारा हा तरुण सध्या रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग शहरात रस्ते साफ करण्याचे काम करत आहे.
2025-12-22 19:20:58
रानसाई धरणातील जलसाठा धोक्याच्या तळाशी पोहोचल्यानंतर एमआयडीसीने आठवड्यातून दोन दिवस नियोजित पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
2025-12-12 16:42:53
राज्यात सुमारे 45 हजार रोजगार निर्माण होणार असून AI Hub, क्लाउड आणि डेटा सेंटर विकासावरही सविस्तर चर्चा झाली. लवकरच राज्य सरकार आणि मायक्रोसॉफ्ट यांचा MoU होणार आहे.
Akshaykumar Bankar
2025-12-12 14:11:01
नडेला यांच्या मते, या नवीन टप्प्यात प्रवेश करण्यासाठी जुन्या कार्यपद्धतींवर अवलंबून न राहता नवीन दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज आहे.
Amrita Joshi
2025-12-12 12:46:14
जागतिक बाजारातील अस्थिरता, राजकीय तणाव, रुपयाचे दर आणि कर धोरणे या सर्वांचा परिणाम थेट सोन्याच्या दरावर होत असल्याने ग्राहकांवर त्याचा मोठा आर्थिक ताण पडतो.
Prachi Nate
2025-12-12 12:44:16
भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी राज्यातीलच एका शिंदे गटाच्या आमदाराचा विजय बोगस मतदारांच्या संगनमतामुळे झाल्याचा सनसनाटी दावा केला आहे.
2025-12-10 07:45:07
पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेली शीतल तेजवानी आता रणबीर कपूरविरुद्ध भाडेकरार भंगाचा आरोप करत 50 लाख 40 हजार रुपयांच्या नुकसानभरपाईच्या दाव्यामुळे चर्चेत आली आहे.
2025-12-10 07:20:13
मायक्रोसॉफ्ट भारतात १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असून एआय क्लाऊड सेवा कौशल्य विकास आणि डेटा सेंटरच्या माध्यमातून डिजिटल विकासाला मोठी चालना देणार.
Avantika Sanjay Parab
2025-12-09 21:11:31
आधार हरवलं आणि नंबरही आठवत नाही? UIDAI वेबसाइटवरून नाव, जन्मतारीख आणि रजिस्टर नंबरच्या मदतीने UID/EID retrieve करून घरबसल्या काही मिनिटांत ई-आधार पुन्हा डाउनलोड करता येतो.
2025-11-10 16:31:13
अमेरिकेतील अनेक कंपन्यांनी परदेशातून येणाऱ्या वस्तूंवर आणखी टॅरिफ वाढवण्याची मागणी केली आहे. नव्या यादीत 700 वस्तूंचा समावेश होऊ शकतो. याचा फटका भारत व चीनच्या निर्यातीवर मोठा पडू शकतो.
2025-11-10 15:48:23
सॅम ऑल्टमन यांनी संकेत दिले आहेत की OpenAI आता स्वतःचं ‘AI Cloud’ तयार करत आहे. म्हणजेच कंपनी थेट इतर व्यवसायांना आणि व्यक्तींना आपली क्लाउड सेवा विकणार आहे.
2025-11-10 13:55:32
भारत, अमेरिकेसह सर्व जगातील ऑफिसमधील शेकडो कर्मचाऱ्यांवरही याचा परिणाम झाला आहे. मात्र, या कपातीचे वादळ केवळ टेक क्षेत्रापुरतेच मर्यादित राहिलेले नाही.
2025-11-07 17:07:14
Windows 11 च्या नव्या अपडेटमध्ये गेमिंग परफॉर्मन्स सुधारला आणि Bluetooth LE Audio वर आधारित Shared Audio फीचर सादर केलं.
2025-11-02 15:21:02
मायक्रोसॉफ्टने जाहीर केले की 14 ऑक्टोबर पासून विंडोज 10 साठी सुरक्षा अपडेट्स थांबतील. याचा अर्थ असा की भविष्यात आढळणाऱ्या बग्स किंवा त्रुटींसाठी कंपनी सुधारणा जारी करणार नाही.
2025-10-06 16:04:33
अहवालांनुसार, अद्ययावत क्रोम आता स्मार्टफोनवरून नाव, स्थान, डिव्हाइस आयडी, ब्राउझिंग आणि शोध इतिहास, उत्पादनांशी केलेल्या परस्परसंवादांची नोंद आणि खरेदीचे रेकॉर्डसह संवेदनशील माहिती गोळा करू शकतो.
2025-09-30 15:26:36
या करारामुळे भारतीय ग्राहकांना घड्याळे, चॉकलेट, कापलेले व पॉलिश केलेले हिरे यासारख्या स्विस उत्पादनांवर कमी किंवा शून्य दराने कर आकारण्याची सुविधा मिळेल.
2025-09-30 14:33:57
मायक्रोसॉफ्टने आपल्या 365 Copilot मध्ये मोठा बदल करत Agent Mode आणि Office Agent ही नवी फीचर्स सादर केली आहेत.
2025-09-30 13:52:15
भारत-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर स्वदेशी ॲप्सचा वापर वाढवण्याची चळवळ जोर धरतेय.
2025-09-26 18:07:46
परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी करत स्पष्ट केले की, अशा प्रकारच्या कोणत्याही चर्चा झालेल्या नाहीत. नाटो प्रमुखांचे विधान तथ्यांपासून दूर, दिशाभूल करणारे आणि पूर्णपणे निराधार आहे.
2025-09-26 17:07:55
दिन
घन्टा
मिनेट