Tuesday, June 09, 2026 02:09:23 PM
या चकमकीच्या तीव्रतेबाबत माहिती देताना पोलीस प्रमुख लियाकत मलिक यांनी सांगितले की, हिंसेमध्ये 23 सुरक्षा कर्मचारी आणि सुमारे 50 आंदोलक जखमी झाले आहेत.
Amrita Joshi
2026-06-09 12:52:23
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोमवार भारताच्या ऊर्जा सुरक्षेबाबत एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे.
Jai Maharashtra News
2026-06-08 20:42:15
तेहरानमधील भारतीय दूतावासाने सोमवार रोजी एका तातडीच्या पत्रकाद्वारे भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची 'ट्रॅव्हल ॲडव्हायझरी' जारी केली आहे.
2026-06-08 20:22:40
संयुक्त राष्ट्रांनी (UN) भारताच्या 2026 सालासाठीच्या आर्थिक वाढीचा अंदाज 6.6 टक्क्यांवरून कमी करून 6.4 टक्क्यांवर आणला आहे.
2026-05-20 15:32:59
दीड वर्षांपूर्वी या आजाराची प्राथमिक लक्षणे दिसल्यापासून त्यांनी त्यावर उपाय शोधण्यास सुरुवात केली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांचे काही वैद्यकीय रिपोर्ट येणे बाकी होते, जे आता प्राप्त झाले असून...
2026-04-25 11:43:05
इराणने आता आरपारची लढाई लढण्याची तयारी दर्शविली असून, परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी थेट 11 ट्रिलियन डॉलर्सच्या गोठवलेल्या मालमत्तेचा हिशोब मांडला आहे.
Akshaykumar Bankar
2026-04-24 13:39:59
अणूऊर्जेचा वापर करणे हा इराणचा कायदेशीर आणि सार्वभौम अधिकार असल्याचे स्पष्ट करत त्यांनी अमेरिकेच्या प्रयत्नांचे वर्णन 'बाह्य हस्तक्षेप' असे केले आहे.
2026-04-19 17:04:09
इराणच्या नौदलाने एका तेल टँकरला थेट लक्ष्य केले आहे. या आक्रमक पवित्र्यामुळे जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा सागरी मार्ग पुन्हा एकदा युद्धभूमी बनला आहे.
2026-04-18 17:40:00
अमेरिकेच्या हल्ल्याचा प्रभाव कमी करण्यासाठी इराणने ६ मार्च रोजी होर्मुझची सामुद्रधुनी रोखली होती. इराणच्या या घोषणेवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
Shamal Sawant
2026-04-17 20:01:08
एकेकाळी जगावर आर्थिक वर्चस्व गाजवणारी अमेरिका सध्या युद्धाच्या खर्चामुळे आणि भू-राजकीय तणावामुळे दबावाखाली आली आहे. याच अनिश्चिततेत भारतीय अर्थव्यवस्था भक्कम आहे.
2026-04-10 19:47:02
दरम्यान, इराणच्या या नव्या घोषणेमुळे त्यांच्यातील तणाव आणखी वाढला आहे.
2026-04-09 08:10:32
भारतात इराणचे प्रतिनिधी असलेले डॉ. अब्दुल मजीद हकीम इलाही यांनी 'हॉर्मुझ सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) पुन्हा खुली करण्याबाबत इराणची भूमिका स्पष्ट केली आहे.
2026-04-08 16:08:02
डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत आक्रमक भूमिका मांडली आहे. मात्र, अमेरिकेच्या या दबावापुढे झुकण्यास इराणने स्पष्ट नकार दिला असून, उलट युद्धाचे आव्हान स्वीकारले आहे.
2026-04-07 19:35:26
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाने आता अत्यंत टोकाची भूमिका घेतली आहे. आखाती देशांमधील या वाढत्या तणावामुळे जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
Prachi Nate
2026-04-07 09:04:45
सरकारने 30 जून 2026 पर्यंत प्रमुख पेट्रोकेमिकल उत्पादनांवर सीमाशुल्कात (Customs Duty) 100 टक्के माफी देण्याची घोषणा केली आहे.
2026-04-02 12:32:57
अमेरिकेच्या सहभागामुळे तणाव वाढला असून युद्ध कधी संपणार याबाबत अनिश्चितता कायम आहे, त्यामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
2026-03-31 08:43:09
ट्रम्प यांनी आपल्या 'Truth' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून थेट इशारा दिला असून, इराणचा सर्वनाश करण्याची धमकी दिली आहे.
2026-03-30 17:57:33
यावरून आता मंत्री छगन भुजबळ यांनी इंधन साठ्याबद्दल माहिती दिली आहे.
2026-03-30 15:40:41
ताज्या घटनेत, रविवारी कुवेतमध्ये झालेल्या एका भीषण हल्ल्यात आणखी एका भारतीयाचा मृत्यू झाला असून, यामुळे पश्चिम आशियात राहणाऱ्या सुमारे 1 कोटी भारतीयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
2026-03-30 15:39:17
या घडामोडींमुळे जागतिक तेलपुरवठा आणि मध्यपूर्वेतील स्थिती अधिकच संवेदनशील बनली आहे.
2026-03-30 10:42:50
दिन
घन्टा
मिनेट