Thursday, June 11, 2026 09:34:17 PM
भुसावळ शहरातील मोकाट कुत्र्यांचा वाढता त्रास आता नागरिकांच्या जीवावर बेतू लागला आहे. अशातच नारायण नगर परिसरातील विशाल झोपे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Prachi Nate
2026-05-13 16:51:22
मतीन पटेल प्रकरण ताजं असतानाच आता एमआयएमचे नगरसेवक मेराज खान जलील खान गंभीर आरोपांमुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.
2026-05-13 16:48:06
निवडणूक शपथपत्रात मालमत्ता आणि आर्थिक बाबींची खोटी माहिती दिल्याचा दावा करत ठाकरे गटाने शिंदे गटाच्या नऊ नगरसेवकांविरुद्ध न्यायालयीन लढाई सुरू केली आहे.
Jai Maharashtra News
2026-05-13 16:39:16
निदा खान हिला आश्रय दिल्याचा ठपका असलेले एमआयएमचे (MIM) नगरसेवक मतीन पटेल यांना प्रशासनाने मोठा दणका दिला आहे.
2026-05-13 15:05:05
अनधिकृत बांधकामाप्रकरणी महापालिकेने बजावलेल्या नोटिशीला स्थगिती देण्याची विनंती न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
2026-05-12 19:47:24
तुर्की एअरलाइन्सच्या विमानात संयुक्त राष्ट्रांच्या काही अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे समजते.
Rashmi Mane
2026-05-11 09:15:39
या अमृत पर्वाचे मुख्य आकर्षण म्हणजे मंदिराच्या भव्य शिखरावर होणारा कुंभाभिषेक. हा विधी संपन्न करण्यासाठी देशातील 11 पवित्र तीर्थक्षेत्रांतून जल आणण्यात आले आहे.
Akshaykumar Bankar
2026-05-11 08:01:24
देशाच्या सुरक्षेचा हवाला देत नितेश राणे यांनी या पक्षावर बंदी घालण्याची जोरदार मागणी केली आहे.
2026-05-11 07:39:10
निदा खान प्रकरणी तिचे समर्थन करणारे इम्तियाज जलील आणि एमआयएमच्या नगरसेवकांची चौकशी करून त्यांनाही या गुन्ह्यात सहआरोपी करावे, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
Amrita Joshi
2026-05-08 16:30:18
निदा खानला सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्याच्या मुद्द्यावर इम्तियाज जलील यांनी कायद्याची बाजू मांडली.
2026-05-08 16:08:53
शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.
2026-05-08 15:39:04
निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांनी आश्रय दिला होता, अशी माहिती समोर आल्यानंतर राणे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
2026-05-08 14:02:06
निदा खान ही एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या संपर्कात असून ती त्यांच्या मालकीच्या घरात लपली असल्याची माहिती नाशिक पोलिसांना मिळाली होती.
2026-05-08 13:20:28
सोलापूर-मुंबई वंदे भारत ट्रेनमध्ये वडील प्लॅटफॉर्मवर राहिल्याने 3 वर्षांची मुलगी एकटीच पुण्यापर्यंत पोहोचली.
Avantika Sanjay Parab
2026-05-04 15:29:44
भाजपच्या एका कार्यकर्त्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची हुबेहूब नक्कल करत तृणमूलच्या पराभवावर खोचकपणे नक्कल केली आहे.
2026-05-04 14:28:26
मुंबईतील टॅक्सी चालक आणि कामगारांवर कमी वेळात मराठी बोलण्याची सक्ती करण्याच्या निर्णयावरून एमआयएम (AIMIM) नेते वारिस पठाण यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
2026-04-28 13:05:50
राज्यातील 15 महानगरपालिका आणि 84 नगरपालिकांसह 9,200 हून अधिक जागांसाठी ही प्रक्रिया पार पडत आहे.
2026-04-28 12:30:16
बोगस जात प्रमाणपत्राच्या आरोपांनंतर आता या प्रकरणातील कागदपत्रांची फॉरेन्सिक चाचणी करण्याची मागणी तक्रारदाराने केली असून, यामुळे शेख पिता-पुत्रीच्या अडचणींत मोठी वाढ झाली आहे.
2026-04-21 15:20:41
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 1 मे पासून मराठी न येणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्याचे आदेश दिल्यानंतर, वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवला आहे.
2026-04-21 12:30:03
गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत असलेले सहर शेख यांचे वडील युनूस शेख यांनी समोर येत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
2026-04-20 18:42:30
दिन
घन्टा
मिनेट