Tuesday, December 09, 2025 01:38:26 AM
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पाची व्याप्ती वाढवण्यास हिरवा कंदील देण्यात आला.
Jai Maharashtra News
2025-12-02 18:20:28
काँग्रेस खासदार के. सुरेश यांनी सांगितले की, विरोधकांच्या मागणीवर सरकारने निवडणूक सुधारणा आणि वंदे मातरमवरील चर्चा मंजूर केली आहे.
2025-12-02 17:27:27
देशभरातील स्लीपर कोच (Sleeper Coach) बसेसच्या वाढत्या आणि गंभीर अपघातांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) मोठा निर्णय घेतला आहे.
Amrita Joshi
2025-11-29 16:20:55
केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यानुसार, आता कोणत्याही प्रकारचे कफ सिरप डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विकले जाणार नाहीत.
2025-11-29 14:42:56
बिहारमध्ये नीतीश कुमार पुढील महिन्यात कॅबिनेट विस्ताराची तयारी करत असून जेडीयूच्या सहा आणि भाजपच्या तीन रिक्त जागा भरल्या जाण्याची शक्यता आहे.
Akshaykumar Bankar
2025-11-29 13:51:59
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी राष्ट्रपती भवनात भारताचे 53 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्य कांत यांना शपथ दिली.
Rashmi Mane
2025-11-24 10:29:12
पाच लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले असून e-KYC ची अंतिम मुदत वाढवून 31 डिसेंबर करण्यात आली आहे. चुकीचा लाभ घेतलेल्यांकडून रक्कम वसूल केली जाणार आहे.
2025-11-21 09:07:07
मनोज जरांगे पाटील यांनी पीडित कुटुंबीयांना भेटून आरोपीला तात्काळ फाशी, कायद्यात दुरुस्ती, एक महिन्यात चार्जशीट आणि उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी केली.
2025-11-21 08:32:06
तपास पथकाला येथे AK-47 रायफलच्या गोळ्या, एक पिस्तूल तसेच ग्रेनेड लीव्हर आढळून आला. या जप्तीमुळे स्थानिक सुरक्षा यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
2025-11-20 14:29:23
CBSE ने 2026 पासून दहावीच्या दोन Board Examination घेण्याची पद्धत स्पष्ट केली आहे. मुख्य परीक्षा अनिवार्य असून Practical आणि Internal Assessment वर्षातून एकदाच घेतले जातील.
2025-11-20 14:24:38
26 मंत्र्यांचा समावेश असलेल्या या कॅबिनेटमध्ये BJP चे 14, JDU चे 7 आणि HAM, RLM तसेच LJP मधील मंत्री सामील झाले आहेत. नव्या सरकारकडून स्थैर्य आणि विकासाच्या मोठ्या अपेक्षा आहेत.
2025-11-20 13:45:04
आता राज्यात कुत्र्यांच्या चाव्यामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास पीडिताच्या कुटुंबाला 5 लाख रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे.
2025-11-20 13:39:07
100W फास्ट चार्जिंग आणि 50MP कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. कंपनीने “Notify Me” पेज सक्रिय केले असून लाँच नोव्हेंबरअखेर होण्याची शक्यता आहे.
2025-11-19 15:17:26
माजी न्यायाधीश, माजी सैन्य अधिकारी आणि निवृत्त नोकरदारांनी राहुल गांधींवर निराधार आरोप, भडकाऊ भाषा आणि संस्थांना दुर्बळ करण्याचा आरोप केला आहे.
2025-11-19 14:32:43
बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या भव्य विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट शब्दांत विधान केलं पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर पश्चिम बंगालच्या मंत्री शशि पांजा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
2025-11-19 14:14:21
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केल.
2025-11-19 09:14:59
राज्य सरकारला सादर करण्यात आलेल्या मुठे समितीच्या अहवालात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचे नाव नाही. त्यामुळे त्यांना क्लीन चीट मिळाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
2025-11-18 20:40:04
प्रभाग क्रमांक आठ 'ब' मधून शिवसेना शिंदे गटाच्या खान जुबेदाबी गफार यांचा एकमेव नामनिर्देशन अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. यासह नाशिक जिल्ह्यात शिंदे गटाने आपले खाते उघडले आहे.
2025-11-18 18:45:09
या बैठकीत नगरविकास, गृहनिर्माण, मदत-पुनर्वसन, महिला व बालविकास तसेच कौशल्य विकास अशा विविध विभागांचे प्रस्ताव पुढे आले.
2025-11-18 16:48:11
दोन-तीन पक्षांच्या सरकारमध्ये वेगवेगळ्या मुद्यांवर मतभेद होणे सामान्य असले तरी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे मतभेद आता अधिक तीव्र झाले आहेत.
2025-11-18 15:29:55
दिन
घन्टा
मिनेट