Friday, December 12, 2025 09:24:07 PM
राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्याचा आदेश वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिला आहे.
Apeksha Bhandare
2025-09-26 11:36:20
वन विभाग आणि कास पठार कार्यकारी समितीने पर्यटकांना 'kas.ind.in' या वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करूनच येण्याचे आवाहन केले होते. मात्र, पर्यटक याविषयी उदासीन राहिले.
Amrita Joshi
2025-09-15 12:23:54
विरोधकांची तोंडं बंद करा, त्यांना पक्षात घ्या, कुणाच्याही पक्ष प्रवेशाला विरोध करू नका, असा सल्ला महाजन यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
2025-09-14 13:51:25
स्थलांतर विरोधी कार्यकर्ते टॉमी रॉबिन्सन यांच्या बॅनरखाली 1,00,000 हून अधिक निदर्शकांनी मोर्चा काढला.
Shamal Sawant
2025-09-14 06:15:38
शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात मंदिर विकास आराखड्यातातील कामांबाबत आढावा बैठक झाली. या बैठकीत नगरविकास राज्यमंत्री आणि सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी महत्त्वाचे आदेश दिले.
Ishwari Kuge
2025-09-13 21:52:40
लातूर जिल्ह्यातील एका वसतीगृहात तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
2025-05-14 14:33:18
जे.जे रूग्णालयाच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालय बनविण्याच्या कामास गती द्यावी. यामुळे अनेक वैद्यकीय सुविधा एकाच ठिकाणी मिळणार असून गरजू रूग्णांना याचा लाभ घेता येणार आहे.
2025-05-14 14:24:57
सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालय वादात सापडले आहे. तनिषा भिसे या गर्भवती महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू झाला. या मृत्यूने सगळीकडून दीनानाथ रूग्णालयावर ताशेरे ओढले जात आहेत.
2025-04-04 16:53:54
महाडीबीटी प्रणालीद्वारे शिष्यवृत्ती योजना राबवित असताना विद्यार्थी व महाविद्यालयांना केंद्र शासनाच्या ६० टक्के हिश्श्याचे वितरण सुलभ पद्धतीने होणे आवश्यक आहे.
2025-02-13 15:15:20
महाडीबीटी प्रणालीद्वारे शिष्यवृत्ती योजना राबवित असताना विद्यार्थी व महाविद्यालयांना केंद्र शासनाच्या 60 टक्के हिश्श्याचे वितरण सुलभ पद्धतीने होणे आवश्यक आहे.
2025-02-13 13:20:15
दिन
घन्टा
मिनेट