Sunday, April 12, 2026 11:15:52 AM
इराणचे नवनियुक्त सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी यांच्या प्रकृतीबाबत सध्या जगभरात चिंतेचे आणि संशयाचे सावट पसरले आहे. ते सध्या अत्यवस्थ असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Amrita Joshi
2026-04-07 11:45:04
हॉर्मुझ संकटामुळे जागतिक तेल पुरवठा ढासळत असताना भारताने थार वाळवंटातील उत्पादन वाढवून ऊर्जा सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले असून पुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे
Avantika Sanjay Parab
2026-04-05 18:44:16
इराणच्या सेंट्रल मिलिट्री कमांडने ट्रम्प यांची 48 तासांची मुदत कचऱ्याच्या पेटीत फेकली आहे. उलट अमेरिकेलाच धमकी दिली आहे.
2026-04-05 14:41:28
इराणचे नवे सर्वेसर्वा मोजतबा खामेनी यांनी 8 मार्च रोजी अधिकृतपणे सत्तेची सूत्रे हाती घेतली, परंतु तेव्हापासून ते एकदाही सार्वजनिक कार्यक्रमात दिसलेले नाहीत.
Jai Maharashtra News
2026-04-05 12:27:59
इराणचे नवनियुक्त सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी अमेरिकेशी वाटाघाटी करण्यास तयार असल्याचे वृत्त इस्रायली प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
2026-03-24 14:45:49
डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेली ‘एपिक फ्युरी मोहीम’ ही इराणच्या राजवटीला मुळापासून हादरवणारी ठरत आहे.
Akshaykumar Bankar
2026-03-15 09:37:27
एलपीजी गॅस तुटवड्याच्या अफवांदरम्यान प्रशासनाने देशभरात काळाबाजार आणि साठेबाजीविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे.
2026-03-13 11:11:12
28 फेब्रुवारीला युद्ध सुरू झाल्यापासून आयतुल्ला अली खामेनी यांच्यासह त्यांच्या पुर्ण कुटुंबाचे निधन झाल्याची बातमी सर्वत्र पसरली होती. त्यानंतर आता एक इराणच्या माध्यमांचा दावा समोर आला आहे.
Prachi Nate
2026-03-13 10:52:25
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी जिवलग मित्राच्या निधनाची भावनिक माहिती ब्लॉगद्वारे चाहत्यांशी शेअर केली.
2026-03-13 10:40:16
आखाती देशांमध्ये युद्ध पेटून 12 दिवस लोटले आहेत. इराण विरुद्ध अमेरिका इस्त्रायल यांच्यातील युद्ध इतके तीव्र होत चालले असून अशातच इराणमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे.
2026-03-13 10:13:01
मोजतबा खामेनी अद्याप जिवंत असले तरी, जोपर्यंत त्यांना पूर्णपणे लक्ष्य केले जात नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशारा इस्रायली संरक्षण दलाने (IDF) दिला आहे.
2026-03-09 14:06:52
अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणमधील नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या तर्कवितर्कांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
2026-03-04 14:35:48
मध्यपूर्वेत तणावाचा शिखर बिंदू गाठला असताना इराणमधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे
2026-03-02 10:26:16
दिन
घन्टा
मिनेट