Monday, February 09, 2026 04:14:17 PM
चडचन शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) शाखेत पाच जणांच्या दरोडेखोर टोळीने शस्त्रांच्या जोरावर दरोडा टाकला.
Jai Maharashtra News
2025-09-17 09:01:12
दादर रेल्वे स्थानकावर गर्दीच्या वेळी एका 62 वर्षीय वृद्धाने महिला प्रवाशाचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली होती.
2025-09-16 11:11:45
पुरुष दुहेरीच्या राउंड ऑफ 16 मध्ये सात्विक-चिरागचा सामना जुनैद आरिफ आणि रॉय किंग या मलेशियन जोडीशी झाला. तीन सेटपर्यंत चाललेल्या सामन्यात भारतीय जोडीने 2-1 असा विजय मिळवला.
2025-09-12 15:20:21
BCCI च्या नियमांनुसार कोणत्याही अधिकाऱ्याला 70 वर्षांनंतर पदावर राहता येत नाही. त्यांच्या राजीनाम्यानंतर महान फलंदाज सचिन तेंडुलकर बीसीसीआयचे नवे अध्यक्ष होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
2025-09-11 21:45:59
शॉला यापूर्वी उत्तर दाखल करण्याची अंतिम संधी दिली होती, परंतु त्यांनी कोणतेही उत्तर न्यायालयात सादर केले नाही.
2025-09-11 19:34:49
गोंदिया जिल्हा परिषदेत महिलेची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या व्हाट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह मेसेज आला. घराची रेकी करुन दारातून आत पैसे टाकले.
Apeksha Bhandare
2025-07-03 17:28:34
स्टंट करणाऱ्यांसाठी न्यायालयाचा हा निर्णय मोठा संदेश मानला जात आहे. न्यायमूर्ती पी.एस. नरसिंह आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने मृताची पत्नी, मुलगा आणि पालकांची भरपाईची मागणी फेटाळून लावली.
2025-07-03 12:14:46
आदित्य ठाकरे मुंबई उच्च न्यायालयाने क्लीन चिट दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकरणात अखेर न्यायालयाने आपल्या महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
2025-07-03 11:41:57
'आय लव्ह यू' म्हणणे केवळ भावनांची अभिव्यक्ती असून ती लैंगिक इच्छा व्यक्त करणे नाही, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
2025-07-02 23:28:12
येत्या बीएमसी निवडणुकीसाठी शनिवारी मुंबई काँग्रेसने एक समिती स्थापन केली. मुंबई काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना या समितीत स्थान मिळाले नाही, ज्यामुळे पक्षातील काही वरिष्ठ नेते नाराज झाले.
2025-06-30 15:53:47
बीडमधील विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणावर अंजली दमानिया यांनी भाष्य केले आहे. दमानिया यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या आरोप केला आहे.
2025-06-30 11:56:01
बीडमधील कोचिंग क्लासेसमध्ये 17 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या प्रकरणी संदीप क्षीरसागर आणि आरोपीचे सीडीआर तपासा असे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
2025-06-30 10:31:35
भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याचा ठपका पदाधिकाऱ्यावर आहे. पुण्यातील शहर महामंत्री प्रमोद कोंढरे असे त्याचे नाव आहे.
2025-06-25 13:01:24
सोलापुरात डिलिव्हरी बॉयकडून महिलांचा गुपचुप व्हिडिओ काढून विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीकडून अनेक महिलांचे अश्लील व्हिडिओ सापडले असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
Avantika parab
2025-06-07 19:15:53
महाड व परिसरातील 22 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या कोथुर्डे धरणात एप्रिलमध्येच पाणीसाठा तळाला; 70 हजार लोकसंख्येला टंचाईचा सामना
2025-04-21 16:41:07
जळगावमध्ये विनयभंगप्रकरणी गुन्हा नोंदवला नसल्याने महिलांचा संताप; पीडितेसोबत महिलांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन, न्यायासाठी आवाज उठवला.
Jai Maharashtra
2025-04-21 16:23:19
मुंब्रा परिसरात का निष्पाप चिमुकलीवर खेळण्याचं आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करण्यात आला आणि तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे.
Ishwari Kuge
2025-04-09 16:14:03
थायलंडमधील एका जर्मन तरुणीवर बलात्कार प्रकरणात साताऱ्यातील दोन व्यक्तींचा समावेश असल्याचं समोर आलं आहे.
2025-03-24 19:08:14
एका ऑटो चालकाने ऑस्ट्रेलियन महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत पोलिसांनी कारवाई केली असून आरोपी चालकाला अटक केली आहे. चालकाला पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे.
2025-03-24 14:06:59
नागपुरातील हिंसाचारवेळी नराधमांनी अश्लील कृत्य केले आहे.
2025-03-19 16:54:24
दिन
घन्टा
मिनेट