Sunday, January 25, 2026 08:15:23 AM
फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणावरून राज्यात राजकीय तापमान चढले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते मेहबूब शेख यांनी एसआयटी स्थापन न केल्याबद्दल फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
Akshaykumar Bankar
2025-11-05 14:16:55
सुदैवाने, या गाडीत प्रवासी नसल्याने मोठा जीवितहानीचा धोका टळला. अपघाताच्या वेळी केवळ चालक आणि एक अभियंता गाडीत होते. दोघांनाही अग्निशमन दलाने सुरक्षितपणे बाहेर काढले.
Jai Maharashtra News
2025-11-05 13:45:34
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ‘मुंबई वनटिकट’ (Mumbai One Ticket) हे एकात्मिक मोबिलिटी अॅप लाँच केले, ज्यामुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ऐतिहासिक बदल घडणार आहेत.
2025-10-08 16:52:30
प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुखद व्हावा, यासाठी दोन विशेष मेमू स्पेशल गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
2025-10-05 15:20:52
हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरपासून नागपुरात होणार आहे. यावेळी मराठा व ओबीसी आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी, व विज दरवाढ हे महत्त्वाचे मुद्दे चर्चेसाठी केंद्रस्थानी असतील.
Shamal Sawant
2025-10-05 14:03:06
आता उपनगरीय रेल्वे, बेस्ट, मोनोरेल, मेट्रो आणि राज्य बस सेवा (एसटी) वापरणाऱ्या नागरिकांसाठी एकाच कार्डवरून तिकीट घेणे शक्य होणार आहे.
Avantika Sanjay Parab
2025-10-05 10:44:26
सकाळी डोंबिवलीतून सुटणाऱ्या लोकलमध्येही स्थानिकांना उभे राहायलाही जागा मिळत नाही, अशी तीव्र नाराजी प्रवाशांनी व्यक्त केली आहे. रेल्वे प्रशासनाने त्वरित लक्ष घालण्याची प्रवाशांची मागणी
Amrita Joshi
2025-09-19 12:27:52
शेअर बाजारावर मोठा परिणाम होऊ शकतो का, याबाबत चर्चा रंगत आहे. इतिहासाकडे पाहिल्यास, सोन्याच्या किंमती वाढल्यावर अनेकदा शेअर बाजारात घसरण दिसून आली आहे.
2025-09-18 16:52:05
मोनोरेल सेवा 20 सप्टेंबरपासून बंद राहणार असून, प्रवाशांना काही महिन्यांसाठी सेवा उपलब्ध होणार नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
2025-09-18 16:21:05
2025-09-18 16:08:28
राज्यातील अनेक भागात आज मुसळधार पाऊस पडणार आहे. पुढील 2-3 दिवस मान्सूनची तीव्रता कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
2025-09-17 08:46:52
जळगाव जिल्ह्यात झालेल्या ढगफुटीमुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली असून तब्बल 10 गावे या आपत्तीच्या विळख्यात सापडली आहेत.
2025-09-17 07:44:18
मुंबईतील मोनोरेल सेवा 20 सप्टेंबर 2025 पासून स्थगित करण्यात आली आहे.
Rashmi Mane
2025-09-17 07:11:10
तसेच मोठा अपघात होता होता राहिला. मुंबईमध्ये संध्याकाळी चेंबूर ते भक्ति पार्क स्टेशनच्या मध्ये मोनोरेल अचानक बंद पडली.
2025-08-19 17:20:02
दिन
घन्टा
मिनेट