Monday, December 15, 2025 04:17:01 AM
सणासुदीनंतर शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हप्ता कधी मिळणार याची आतुरतेने वाट पाहत होते.
Jai Maharashtra News
2025-11-02 14:34:50
महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाचा जोर वाढला असून, हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात सतर्कतेचा इशारा दिला आहे. शेती आणि वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
Akshaykumar Bankar
2025-10-31 07:49:57
आता भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्या आपल्या कच्च्या तेलाच्या खरेदीमध्ये मोठा बदल करण्याची शक्यता आहे. तेव्हा, अमेरिकेच्या दबावाने जे झालं नाही, ते रशियावरील निर्बंधांमुळे घडून येईल, अशी स्थिती दिसत आहे.
Amrita Joshi
2025-10-25 13:13:22
नितीन गडकरी यांनी कळमेश्वर येथील कार्यक्रमात भाजप नेतृत्वाला शिकवण दिली. “जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाजूला करू नका, नाहीतर पक्षाला धोका निर्माण होईल” असा थेट इशारा त्यांनी दिला.
2025-10-25 10:57:50
कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित हवामान मॉडेल्समुळे यंदाचा मान्सून अचूक भाकीत करण्यात भारताला मोठे यश. 38 लाख शेतकऱ्यांना थेट फायदा; कृषी उत्पादनात वाढ अपेक्षित.
2025-10-25 10:27:31
दिवाळीच्या सणात महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा. 21 ते 25 ऑक्टोबर दरम्यान राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Avantika Sanjay Parab
2025-10-21 19:06:33
मॉन्सून 2025 मध्ये पाऊस अतिशय असमान राहिला. देशात 45 टक्क्यांहून अधिक ठिकाणी अतिवृष्टी झाली. तसेच, मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. याचं कारण तज्ज्ञांनी सांगितलंय..
2025-10-19 14:45:58
भाजप आणि जनता दल (युनायटेड) जेडीयू या दोन प्रमुख सहयोगींना समान जागा देण्यात आल्या आहेत. दोन्ही पक्ष प्रत्येकी 101 जागांवर लढणार आहेत.
2025-10-12 19:25:25
पुढील दोन ते तीन दिवसांत नैऋत्य मान्सूनच्या (Southwest Monsoon) परतीसाठी परिस्थिती अनुकूल बनत आहे. यादरम्यान नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहेत.
2025-10-12 17:18:56
शुक्रवारी शहरातील कमाल तापमान 33.7°C पर्यंत पोहोचले, जे सामान्यपेक्षा जास्त असल्याचे भारतीय हवामान विभागाने (IMD) स्पष्ट केले.
2025-10-11 17:39:51
ओला (Ola) आणि उबर (Uber) सारख्या ॲप-आधारित टॅक्सी सेवांचा वापर आता महाराष्ट्रात नवे नियम ठरवतील.
2025-10-11 06:40:16
Maharashtra Weather Update: पुढील दोन ते तीन दिवसात राज्यभरातून मान्सूनचा परतीचा प्रवास पार पडेल अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.
Apeksha Bhandare
2025-10-10 19:00:42
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असून, या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी ते नवी मुंबईतील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन करणार आहेत.
2025-10-08 08:11:45
महाराष्ट्रात हवामानाचा पारा चढ-उतार घेत असून, राज्यावर सध्या दुहेरी संकटाचे सावट आहे.
2025-10-08 07:44:29
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या दोन कमी दाबाच्या पट्ट्यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
2025-09-30 08:08:56
महाराष्ट्रातील मुसळधार पावसामुळे शिर्डीत दुर्दैवी अपघात घडला. मनमाड महामार्गालगतच्या ओढ्यात पाणी वाढल्याने चार जण वाहून गेले, त्यापैकी दोन ठार झाले.
2025-09-28 20:06:22
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, हा खड्डा हळूहळू मोठा होत गेला आणि चार पदरी रस्ता पूर्णपणे तुटला. त्यावेळी रस्त्यावरील अनेक गाड्या मागे सरकण्याचा प्रयत्न करताना दिसल्या.
2025-09-25 12:45:49
अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शाळांना सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. कोणत्या भागात कशी परिस्थिती आहे, याबद्दल जाणून घेऊया.
Shamal Sawant
2025-09-23 08:51:59
मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Avantika parab
2025-09-22 14:42:15
15 सप्टेंबरची अंतिम तारीख संपण्यास अवघे काही तास शिल्लक असताना, कर विभागाने कोणतीही मुदतवाढ नसल्याचे सांगितले.
Rashmi Mane
2025-09-15 08:43:00
दिन
घन्टा
मिनेट