Thursday, June 11, 2026 10:09:56 PM
येत्या जून-जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षांपासून हे सुधारित दर लागू होणार असून, या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
Jai Maharashtra News
2026-05-06 16:11:53
ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने 2011 मध्ये बंगालमध्ये ऐतिहासिक विजय मिळवत 34 वर्षांची डावी सत्ता संपवली.
Akshaykumar Bankar
2026-05-04 09:23:00
या बदलामुळे पर्यावरणाचे संरक्षण होणार असून निकाल प्रक्रिया वेगवान आणि पारदर्शक होणार आहे. विद्यार्थ्यांना 15 दिवसांत डिजिटल प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे.
2026-05-04 09:03:47
फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये पार पडलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) परीक्षेचा निकाल उद्या, शनिवार 2 मे 2026 रोजी अधिकृतपणे घोषित केला जाणार आहे.
2026-05-01 13:12:16
या नव्या लोकलमुळे प्रवासी क्षमता वाढून मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासात मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
2026-02-20 09:26:08
विद्यार्थ्यांनी उपग्रह प्रक्षेपण प्रक्रिया आणि अंतराळ संशोधनाचा प्रत्यक्ष अनुभव घेत विज्ञानाविषयीची आवड आणि ज्ञान अधिक वृद्धिंगत केले.
2026-02-20 09:06:40
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा आजपासून राज्यभर सुरू झाली असून 16 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत.
2026-02-20 08:41:07
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) बोर्डाच्या परीक्षेत पारदर्शकता आणण्यासाठी एक अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. राज्यातल्या तब्बल 107 परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द केली.
Amrita Joshi
2026-01-13 13:24:00
गीतालीचा निकाल पाहतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती घरातील मंदिरासमोर बसून रोल नंबर टाकत निकाल पाहताना दिसते.
2025-12-18 14:24:23
राज्य परिवहन विभागाने नागरिकांना स्पष्ट इशारा दिला आहे की, सर्व वाहनांवर HSRP बसवणे आवश्यक आहे. अन्यथा कडक कारवाई केली जाईल.
2025-12-09 17:07:32
मंडळाने अतिविलंब, विशेष अतिविलंब आणि अतिविशेष अतिविलंब शुल्कांसाठी स्वतंत्र वेळापत्रक देखील प्रसिद्ध केले आहे.
2025-12-09 15:53:34
उच्च माध्यमिक परीक्षा (बारावी) फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होईल, तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात घेण्यात येईल.
2025-10-13 19:34:11
दिन
घन्टा
मिनेट