Thursday, June 11, 2026 09:41:30 PM
पिंपरी-चिंचवडमधील मोक्याचे ठिकाण असलेल्या ताथवडे येथे म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे 792 सदनिकांची लॉटरी जाहीर करण्यात आली आहे.
Jai Maharashtra News
2026-04-27 12:22:00
महाराष्ट्रातील तीव्र विरोधानंतर त्यांनी भूमिका बदलली असून नागपूरमधील कार्यक्रमात छत्रपती शिवरायांना अभिवादन करून प्रतिमा सावरण्याचा प्रयत्न केला.
Akshaykumar Bankar
2026-04-27 10:25:39
मुंबईतील सर्वाधीक वर्दळ असलेल्या मरीन ड्राईव्ह रोडवर आज पहाटेच्या वेळेस भीषण अपघात झाला आहे.
Prachi Nate
2026-04-27 10:19:58
मुंबईतील जुहू परिसरात सोमवारी रात्री अभिनेता अक्षय कुमारच्या ताफ्याजवळ अपघात घडला.
Avantika Sanjay Parab
2026-01-20 07:05:12
भांगरवाडी परिसरातील इमारतीत अचानक तीव्र वास आणि श्वसनास त्रास जाणवत असल्याची माहिती स्थानिकांनी अग्निशमन विभागाला दिल्यानंतर तातडीने पथके घटनास्थळी दाखल झाली.
2025-11-22 19:57:14
हंस रोडवरील हबीब मॅन्शन येथे इमारतीच्या पायाभरणीचे काम सुरू असताना दुपारी 2:41 वाजता अचानक माती आणि चिखल कोसळून कामगार ढिगाऱ्याखाली अडकले.
2025-11-15 19:06:53
या दुर्दैवी अपघातात एका पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला, तर एक महिला पोलीस कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाली. सकाळी सुमारे 7:45 वाजता वरळी-वांद्रे सी लिंक आणि कोस्टल रोड कनेक्टरजवळ ही घटना घडली.
2025-09-09 17:24:18
बेस्टची इलेक्ट्रिक बस सह्याद्री अथितीगृहासमोरून निघाली होती. त्यावेळी चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं. यानंतर बस रस्त्याच्या कडेला उभा असणाऱ्या कारवर आदळली. तेव्हा ही महिला कारच्या शेजारी उभी होती.
Amrita Joshi
2025-08-12 15:22:10
हा अपघात 5 ऑगस्ट रोजी गोरेगाव चेक नाक्यावर घडला. अंबुबाई सोनवणे या त्यांच्या 29 वर्षीय ओळखीच्या शुभम घाटवालच्या मोटारसायकलवर मागे बसल्या होत्या.
2025-08-09 16:22:34
दिन
घन्टा
मिनेट