Saturday, March 07, 2026 09:16:06 AM
अन्न आणि औषध प्रशासन खात्यातील लाचखोरी प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांना क्लिनचीट दिली आहे.
Prachi Nate
2026-02-22 21:37:50
आपल्या कोट्यातील स्वीकृत नगरसेवक नाही तर प्रभाग समिती अध्यक्ष पद ठाकरेंची शिवसेना मनसेला देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
2026-02-22 18:12:51
मुंबईतील कोंडी फोडण्यासाठी भाजपने ठाण्यात शिंदेसेनेची गोची करण्याचा 'गेमप्लान' आखला आहे.
Jai Maharashtra News
2026-01-19 19:43:40
अभिषेक घोसाळकर यांची काही महिन्यांपूर्वी गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या धक्कादायक घटनेनंतर घोसाळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.
Akshaykumar Bankar
2026-01-15 09:57:25
निवडणूक प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी मुंबई पोलीस यांनी शहरात सुरक्षेचे कडेकोट जाळे विणले आहे.
2026-01-14 12:00:29
तुमच्याकडे खालीलपैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र असल्यास तुम्ही मतदान केंद्रावर आपली ओळख पटवू शकता.
2026-01-14 07:58:39
पुण्यातील पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी अदानी समूहाच्या वेगवान विस्तारावर गंभीर आरोप करत देश एकाधिकारशाहीकडे जात असल्याचा इशारा दिला.
2026-01-13 14:48:38
राज्यात लाखो दुबार मतदार असल्याच्या आरोपांमुळे निवडणूक आयोग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष वाढला असून मतदानाच्या दिवशी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
2026-01-13 14:12:30
ईव्हीएम वाहतूक आणि निवडणूक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी काही रस्ते बंद ठेवण्यात आले असून, प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
2026-01-13 13:33:44
विधानसभा निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता, अनेक मतदार आरामात मतदान केंद्रावर जाण्याची तयारी करत असतील, पण यंदा परिस्थिती वेगळी आहे.
2026-01-13 12:52:31
‘डिनर डिप्लोमसी’ आणि ‘कंटेनर’ या शब्दांत केलेल्या टीकेमुळे प्रचाराच्या अंतिम टप्प्यात राजकीय वातावरण अधिक तापले आहे.
2026-01-13 10:21:36
बेस्ट आणि निवडणुकांचे नाते तसे जुनेच आहे. यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही बेस्टने आपली सेवा चोख बजावली होती.
2026-01-13 08:22:40
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क येथे झालेल्या महायुतीच्या सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
2026-01-13 07:48:26
मतदानासाठी सुट्टी नाकारल्यास संबंधित आस्थापनांवर कारवाई केली जाणार आहे.
2026-01-13 07:20:19
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ठाकरे बंधूंना जाहीर पाठिंबा दिला आहे. मराठी अस्मितेचा मुद्दा मांडत मराठा समाजाला एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Avantika Sanjay Parab
2026-01-12 21:44:59
मुंबई आंतरराष्ट्रीय शहर असल्याच्या वक्तव्यावरून के. अन्नामलाई आणि राज ठाकरे यांच्यात वाद पेटला आहे.
2026-01-12 14:43:51
एकीकडे शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या ऐतिहासिक संयुक्त सभेची तयारी सुरू असतानाच, दुसरीकडे ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या लालबाग-परळमध्ये मोठी गळती लागली आहे.
2026-01-11 13:20:11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महायुतीच्या 'ट्रॅक रेकॉर्ड'वर विश्वास दर्शवला. "आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो," असे म्हणत त्यांनी बीडीडी चाळ आणि पत्राचाळ पुनर्विकासाचे उदाहरण दिले.
2026-01-11 12:50:44
एकीकडे शिवाजी पार्कवर 'शिवशक्ती'च्या नावाने मोठी जय्यत तयारी सुरू असताना, दुसरीकडे ग्राउंड लेव्हलवरचे मोहरे गळत असल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
2026-01-11 09:26:04
मुंबईच्या विकासकामांचे श्रेय घेण्यावरून सुरू असलेल्या वादात आता भ्रष्टाचार आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टोकदार टीका केली जात आहे.
Amrita Joshi
2026-01-04 19:34:14
दिन
घन्टा
मिनेट