Saturday, March 07, 2026 05:11:21 AM
केंद्रात गेल्या 10 वर्षांपासून भाजपचे सरकार असताना देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आणि भाजपशासित राज्यांतून बांगलादेशी मुंबईत पोहोचलेच कसे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
Jai Maharashtra News
2026-02-13 19:53:19
ठाकरे गटाने माघार घेतल्याने 24 वर्षांनंतर पालिकेत सत्तांतर झाले. महायुतीने स्पष्ट बहुमत सिद्ध करत मुंबईत ‘मेयर राज’ पुन्हा सुरू केले आहे.
Akshaykumar Bankar
2026-02-11 12:53:00
आज महापौर पदी रितू तावडे आणि उपमहापौर पदी संजय घाडी विराजमान होणार आहे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.
Prachi Nate
2026-02-11 11:10:02
9 फेब्रुवारीला प्रारूप यादी प्रसिद्ध होणार असून 10 मार्चला अंतिम यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर पोटनिवडणुकीचा मार्ग मोकळा होणार आहे.
2026-02-07 11:46:40
आमदार रोहित पवार यांनी पिंपळी गावात मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना काही महत्त्वाचे गौप्यस्फोट केले.
2026-02-07 11:24:20
सिंधुदुर्गातील आंगणेवाडी येथील आई भराडी देवीची यात्रा 9 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असून लाखो भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे.
2026-02-07 11:08:20
भाजपच्या रितू तावडे यांची मुंबई महापौरपदी निवड
2026-02-07 10:52:51
शॉरमा स्टॉलच्या उद्घाटनानंतर एकता सावंतने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले.
Rashmi Mane
2026-02-05 15:44:17
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणी थेट राज्याच्या गृहमंत्र्यांना न्यायालयात पाचारण करण्याची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे.
2026-02-05 15:34:10
विभागीय आयुक्तांविरोधातील याचिका मागे घेण्यात आली असून, पक्षांतर्गत समन्वयानंतर नेतृत्वाचा प्रश्नही निकाली निघाला आहे.
2026-02-05 14:30:35
नवी मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत भाजपचा विजय झाला आहे
2026-02-05 13:56:12
मनोज जरांगे पाटील यांनी सुनेत्रा पवारांना एक अत्यंत गंभीर आणि सूचक इशारा दिला आहे. "अजितदादांच्या जाण्यानंतर आता भोवती घिरट्या घालणाऱ्या 'गिधाडां'पासून जपून राहा," असे खळबळजनक विधान त्यांनी केले आहे.
2026-02-01 17:51:06
2026-02-01 17:18:25
भाजप आणि शिंदे गटामध्ये महापालिकेतील समित्यांच्या वाटपावरून सुरू असलेल्या अंतर्गत वादामुळेच महापौर पदाची निवडणूक पुढे ढकलली जात असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
Amrita Joshi
2026-01-30 11:52:24
राज्यातील 29 महापालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडतीनंतर नाशिक महापौर पदासाठी महिला उमेदवारांमध्ये जोरदार स्पर्धा रंगली आहे.
2026-01-23 12:09:00
नगरपालिका निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीचे सुशांत जाबरे आणि शिवसेना शिंदे गटाचे विकास गोगावले यांच्यात मारहाण झाली होती. अनेक दिवसांपासून फरार असलेले विकास गोगावले शुक्रवारी महाड पोलिसांना शरण आले आहेत.
2026-01-23 11:45:01
राज्यातील 29 महापालिकांचे निकाल लागले असून आता मुंबईतील महापौर पदासाठी कोणाकोणाची नावं चर्चेत आली आहेत ते जाणून घ्या.
2026-01-23 11:33:13
मुंबईच्या महापौरांचे उत्पन्न हे फिक्स पगारावर आधारित नसल्याने त्यांना वार्षिक वेतनवाढीचा कोणताही लाभ मिळत नाही. त्यांचे आर्थिक लाभ कसे असतात, जाणून घेऊ..
2026-01-22 15:26:07
जर आरक्षण अनुसूचित जमातीसाठी निघाले, तर सभागृहात बहुमत नसतानाही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला महापौरपद मिळण्याची शक्यता असून, महायुतीसाठी हा मोठा राजकीय धक्का ठरू शकतो.
2026-01-22 10:25:42
सौदेबाजी, दबाव, फोन टॅपिंग आणि दिल्लीहून महापौर ठरवल्याचे आरोप करत त्यांनी हा मुंबई व महाराष्ट्राचा अपमान असल्याचे म्हटले आहे.
2026-01-21 13:58:30
दिन
घन्टा
मिनेट