Saturday, June 06, 2026 10:23:12 AM
ऑक्टोबर 2025 मध्ये करण्यात आलेल्या 122 अभियंत्यांच्या बदल्यांमधील अनियमिततेवर शिक्कामोर्तब करत, पालिकेने आता हे बदली आदेश पूर्णपणे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Jai Maharashtra News
2026-04-18 13:04:16
राज्यातील सरकारी, निमशासकीय कर्मचारी आणि शिक्षकांनी प्रलंबित मागण्या, पेन्शनचा गोंधळ आणि रिक्त पदांच्या प्रश्नावरून 21 एप्रिल 2026 पासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.
Akshaykumar Bankar
2026-04-18 12:08:11
सोशल मीडियावरील अशा जाहिरातींमधून वैयक्तिक माहिती चोरून आर्थिक फसवणूक केली जाऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
2026-04-18 11:49:19
मुंबई लोकलच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गांवर वीकेंडला मेगाब्लॉक जाहीर झाला आहे.
Avantika Sanjay Parab
2026-04-18 11:29:25
मध्य रेल्वेने रविवार, 22 फेब्रुवारी रोजी मुंबई विभागात मेगाब्लॉक जाहीर केला असून प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी लोकलच्या वेळापत्रकाची खात्री करूनच प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Prachi Nate
2026-02-21 16:10:49
बाप्पाला खूप मोदक आवडतात. मात्र 20 हजार रुपये किलो मोदक पाहून आश्चर्यचकित व्हाल..
Apeksha Bhandare
2025-08-31 09:20:22
आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे गणेशभक्तांना गणपती पावला आहे.
2025-08-31 07:24:06
आम्ही सध्या सुरू असलेल्या संघर्षावर, त्याच्या मानवतावादी पैलूंवर, शांतता आणि स्थैर्य पुनर्संचयित करण्याच्या प्रयत्नांवर विचारांची देवाणघेवाण केली.
Shamal Sawant
2025-08-31 06:59:54
सेंट मेरीस् शाळेत तिसरीपासून हिंदी सक्तीचा प्रयत्न; मनसेचा हस्तक्षेप, शाळेने चूक कबूल केली. शासनाचा आदेश धाब्यावर बसवणाऱ्या शाळांना आता इशारा मिळाला आहे.
Avantika parab
2025-07-12 17:02:37
13 जुलै रोजी विद्याविहार-ठाणे व कुर्ला-वाशीदरम्यान मेगा ब्लॉक; अनेक मेल/एक्सप्रेस गाड्या वळवण्यात येणार, काही लोकल फेऱ्या रद्द, विशेष गाड्यांचीही व्यवस्था.
2025-07-12 16:37:56
दिन
घन्टा
मिनेट