Sunday, March 08, 2026 02:39:11 AM
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बदलत्या राजकीय समीकरणांचे संकेत मानले जात आहेत.
Akshaykumar Bankar
2026-02-23 13:24:12
विरोधीपक्ष नेती पदी पहिल्यांदा महिला बसणार आहे त्यामध्ये माझं नाव जाहीर झाले आहे ही आनंदाची गोष्ट आहे.
Shamal Sawant
2026-02-16 16:27:02
आज महापौर पदी रितू तावडे आणि उपमहापौर पदी संजय घाडी विराजमान होणार आहे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.
Prachi Nate
2026-02-11 11:10:02
मुंबईत महानगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या सोबत निवडणूक लढविणाऱ्या शरद पवार पवार गटाचा नगरसेवक आता महायुतीसोबत हतमिळवणीी करणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
2026-02-06 13:45:00
नाशिक आणि कल्याण डोंबिवलीप्रमाणे मुंबईतही मनसे आमच्यासोबत दिसेल असा दावा भाजप प्रवक्ते आणि नगरसेवक नवनाथ बन यांनी केला आहे.
2026-02-06 13:16:49
संख्याबळ असूनही शिवसेनेने थेट आव्हान दिल्याने राजकीय सस्पेन्स वाढला आहे.
2026-02-05 11:07:43
मनसे आणि भाजप यांच्यातील संभाव्य युतीबाबत सुरू असलेल्या चर्चांना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्पष्ट शब्दांत पूर्णविराम दिला आहे.
Jai Maharashtra News
2026-02-02 13:59:45
मुंबईची सध्याची अवस्था आणि जागेची कमतरता लक्षात घेता, विनाकारण राजकीय हेतूने प्रक्षोभक विधाने करून शहरातील वातावरण गढूळ करू नका, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.
2026-01-25 12:24:26
ठाकरे गटाचे आरोप फेटाळून लावत, ही प्रक्रिया लाईव्ह चित्रीकरणासह पारदर्शक पद्धतीने राबवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
2026-01-22 14:17:12
मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर ठाकरे गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
2026-01-22 13:17:57
यशवंत किल्लेदार यांच्या मते, हा विजय केवळ त्यांचा नसून मुंबईच्या अस्तित्वासाठी आणि मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढलेल्या लढ्याचा आहे.
Amrita Joshi
2026-01-17 17:01:56
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती अपेक्षित चमत्कार घडवू शकली नाही. मराठी अस्मितेवर भर देत कॉस्मोपॉलिटन मतदार दुर्लक्षित केल्याने आणि मतविभाजन झाल्याने महायुतीला फायदा झाला.
2026-01-17 08:44:12
या विजयाचे सर्वात भावूक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे पडसाद तेव्हा उमटले, जेव्हा यशवंत किल्लेदार यांनी विजयानंतर थेट उद्धव ठाकरे यांना फोन केला.
2026-01-17 07:24:04
सोशल मीडियावर ठाकरे गट आणि भाजपमध्ये जोरदार पोस्ट वॉर सुरू असून, मराठी अस्मिता आणि हिंदुत्व हे मुद्दे केंद्रस्थानी आले आहेत. निकाल 16 जानेवारीला स्पष्ट होणार आहे.
2026-01-14 14:33:33
राज ठाकरेंच्या या 'अदानी' अस्त्रानंतर भाजपनेही संयम न राखता थेट हल्ला चढवला आहे.
2026-01-12 13:41:04
मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी उमेदवारांनी मतदारांचा कल जाणून घेण्यासाठी ‘डमी मतदान’चा डिजिटल प्रयोग सुरू केला आहे.
2026-01-12 11:55:27
एका प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीनं थेट रस्त्यावर उतरून एका विशिष्ट राजकीय विचारधारेला पाठिंबा दिल्यानं सोशल मीडियावर चर्चेचा धुरळा उडाला आहे.
2026-01-12 11:02:14
या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, महायुतीचे आमदार योगेश कदम यांनी याचा तीव्र निषेध केला आहे. राजकीय वैमनस्यातून आणि वाढत्या लोकप्रियतेला घाबरूनच हा भ्याड हल्ला करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
2026-01-09 12:28:42
केंद्र आणि राज्यातील सत्तेच्या माध्यमातून अनेक गोष्टी करून घेतल्या जात असल्याने हा धोका अधिक गंभीर वाटतो, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
2026-01-09 09:05:46
एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार संजय राऊत यांची एका कार्यक्रमादरम्यान समोरासमोर भेट झाली.
2026-01-08 14:48:56
दिन
घन्टा
मिनेट