Sunday, March 08, 2026 03:39:49 AM
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर प्रसाद पुरोहित यांच्या कारकीर्दीवरील 16 वर्षांपासूनची बंदी उठवण्यात आली. यानंतर त्यांचे हक्क पुनर्संचयित करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.
Amrita Joshi
2025-09-26 12:01:05
विमानतळाचा हा विस्तार जागतिक विमान वाहतूक केंद्र म्हणून भारताच्या प्रगतीला मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
2025-09-25 13:36:54
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना ट्विटरवर पत्र लिहून शेतकऱ्यांविषयी चिंता व्यक्त केली आहे.
Jai Maharashtra News
2025-09-24 20:34:32
हा स्फोट कांदिवली पूर्वेतील मिलिटरी रोडवरील राम किसन मेस्त्री चाळीत बुधवारी सकाळी सुमारे 9:05 वाजता झाला. गॅस पाईप लीक झाल्यामुळे अचानक स्फोट झाला.
2025-09-24 15:16:57
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या आठवड्याच्या शेवटी या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
2025-09-24 14:48:36
मुंबईत सध्या हवामान बदलत्या स्वरूपाचे आहे. ढगाळ वातावरणासोबत काही भागात ऊन पडले आहे. मात्र हवामान विभागाने पुन्हा पावसाची शक्यता वर्तवली आहे.
2025-08-24 10:12:42
पावसाळ्यात शहर पुन्हा एकदा मुसळधार पावसाची आणि रस्त्यांवर पाणी साचण्याची तयारी करत आहे.
Apeksha Bhandare
2025-07-05 19:13:39
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक भागांत पावसाची रिपरिप सुरू आहे. हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार, गुरुवारीही हा पाऊस कायम राहणार आहे.
Samruddhi Sawant
2025-05-08 09:13:50
भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार,7 मेपर्यंत काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
2025-05-05 10:31:44
दिन
घन्टा
मिनेट