Saturday, March 07, 2026 05:05:36 AM
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सदा सरवणकर यांचे चिरंजीव समाधान सरवणकरांना पराभवाला समोरे जावे लागले, यावेळी त्यांनी त्यांच्या पराभवाचे खापर भाजपवर फोडल आहे.
Prachi Nate
2026-01-20 14:28:28
महानगरपालिकांच्या रणधुमाळीत विजय मिळवल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेचा महापौर कोण होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
2026-01-17 12:17:40
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत झालेल्या या पराभवानंतर राज ठाकरेंनी आणि अमित ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
2026-01-17 10:56:05
तब्बल 25 वर्षांची सत्ता ठाकरेंच्या हातातून गेल्यामुळे त्यांना आधीच मोठा फटका बसला होता. अशातच मुंबईतील पराभवानंतर ठाकरे गटासाठी आणखी एक दु:खद बातमी समोर आली आहे.
2026-01-17 07:35:20
राज्यभरात 15 हजार 931 उमेदवारांसह एकूण 3 कोटी 48 लाख 78 हजार 17 मतदारांची नोंद झाली असून, राज्यातील जनता आज मतदानाची भूमिका बजावणार आहे.
2026-01-15 07:46:58
महानगरपालिका निवडणुकांच्या मतदानाला अवघे 48 तास उरले आहेत. अशातच मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच 'PADU' चा वापर होणार असून, यामुळे मतदारांसाठी काय बदलणार? घ्या...
2026-01-13 12:10:12
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या संयुक्त वचननाम्याला आज दुपारी 1 वाजता सुरुवात झाली आहे. त्यासाठी मनसे नेते राज ठाकरे तब्बल 20 वर्षांनी शिवसेना भवनात दाखल झाले आहेत.
2026-01-04 13:37:35
मुंबई महानगपालिकांच्या पार्श्वभूमिवर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी ऐन निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर मनसेची साथ सोडली आहे. तसेच त्यांनी धनुष्यबाण हाती घेत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
2025-12-26 16:04:28
नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकांच्या निकालानंतर सर्वपक्ष मुंबई पालिका निवडणुक आणि राज्यातील एकूण 29 महापालिकेच्या निवडणुकांसाठी तयारीला लागले आहेत.
2025-12-26 14:11:47
दिन
घन्टा
मिनेट