Thursday, March 12, 2026 12:27:17 PM
राज्यातील 29 महापालिकांचे निकाल लागले असून आता मुंबईतील महापौर पदासाठी कोणाकोणाची नावं चर्चेत आली आहेत ते जाणून घ्या.
Prachi Nate
2026-01-23 11:33:13
राज्यातील 29 महापालिकांचे निकाल लागले असून आता महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाले आहे. यावर बोलताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सुचक विधान केलं आहे.
2026-01-22 14:18:32
मुंबईतील ठाकरेंच्या शिवसेनेतील पहिली नगरसेविका डॅा.सरिता म्हस्के यांच्या फुटीसंदर्भात अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे.
2026-01-21 18:01:37
शिवसेना युबीटीला मुंबईत धक्का प्रभाग १५७ मधून निवडून आलेल्या डॅा सरिता म्हस्के शिंदे गटाच्या गळाला लागल्याची माहिती
2026-01-21 16:40:43
महानगरपालिकांच्या रणधुमाळीत विजय मिळवल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेचा महापौर कोण होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
2026-01-17 12:17:40
मुंबई महानगरपालिकेतील आतापर्यंतच्या सर्व विजयी उमेदवारांची यादी समोर आली असून भाजप आणि दोन्ही शिवसेनेसह मनसे, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही निवडणूक प्राणप्रतिष्ठेची असणार आहे.
2026-01-16 12:08:40
एकीकडे अमरावतीत फडणवीसांना मोठा धक्का, मामेभाऊ विवेक कलौती पराभूत तर दुसरीकडे अजित पवार यांना मुंबईत मोठा धक्का, नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक पराभूत झाले आहेत.
2026-01-16 11:57:40
मुंबईतून प्रभाग क्र. 183 मधून काँग्रेसच्या आशा काळे विजयी तर परभणीतून ठाकरे गट 60 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे परभणीत उद्धव ठाकरे यांची सत्ता येण्याची शक्यता आहे.
2026-01-16 11:31:32
15 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सायंकाळी जेव्हीसी, एक्सिस माय इंडियाआज तक, प्राब आणि जनमत यांचे एक्झिट पोल्सचे कल समोर आले आहेत.
2026-01-16 07:05:51
मुंबईत सुमारे 50 महापालिका प्रभाग मुसलमानबहुल होणे आणि त्यातील 34 मतदार संघात मुसलमान निर्णायक असणे ही बाब लक्ष देण्याजोगी आहे. हा मुंबईच्या इस्लामीकरणाचा कट तर नाही ना ?
Jai Maharashtra News
2026-01-14 11:11:12
मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या किशोरी पेडणेकर यांना पहिल्या टप्प्यात उमेदवारी न मिळाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.
2025-12-29 19:26:04
नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबई महानगपालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटानंतर आता कॉंग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे.
2025-12-28 15:29:26
मुंबई महानगपालिकांच्या पार्श्वभूमिवर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी ऐन निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर मनसेची साथ सोडली आहे. तसेच त्यांनी धनुष्यबाण हाती घेत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
2025-12-26 16:04:28
नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकांच्या निकालानंतर सर्वपक्ष मुंबई पालिका निवडणुक आणि राज्यातील एकूण 29 महापालिकेच्या निवडणुकांसाठी तयारीला लागले आहेत.
2025-12-26 14:11:47
संपुर्ण महाराष्ट्राचं आणि मुंबईच लक्ष्य ठाकरे बंधुंच्या युतीकडे लागलं आहे. ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीवर भाजपनेते आशिष शेलार यांनी ट्वीट करत टीका केली आहे. यावेळी त्यांनी म्हटलं आहे.
2025-12-17 11:09:15
महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नवनवीन घडामोडी घडत आहेत. अशातच, मुंबई महापालिका निवडणुका ऐन तोंडावर आलेल्या असताना आता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अंतिम यादी जाहीर झाली आहे.
2025-12-17 10:26:53
भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मुंबईत ठाकरेंच्या लागलेल्या फलकावर आशिष शेलार यांनी ट्वीट करत चिमटा काढलेला आहे.
2025-12-16 11:51:22
संजय शिरसाट यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मत व्यक्त करत संजय राऊतांवर सडकून टीका केली. पोलिस व कामगार विभागातील भ्रष्टाचाराचेही त्यांनी उघड केले.
Avantika parab
2025-05-25 19:13:40
दिन
घन्टा
मिनेट