Tuesday, June 09, 2026 02:49:41 PM
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) जलशुद्धीकरण केंद्रात तातडीच्या देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने शहरातील मोठ्या भागाचा पाणीपुरवठा सलग 24 तास ठप्प राहणार आहे.
Jai Maharashtra News
2026-05-05 16:54:51
संपूर्ण सभेत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा वहिनींशी संवाद न साधणे ही बाब चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. मंचावर आगमन झाल्यानंतर सुळे यांनी इतर सर्व नेत्यांशी संवाद साधला, मात्र...
Amrita Joshi
2026-04-21 16:54:16
मुंब्रा, कळवा आणि दिवा परिसरात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवला जाणार आहे. यामुळे दाट लोकवस्तीच्या या भागांना 24 तासांच्या पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे.
2026-04-21 16:39:02
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गावागावांत फिरताना लोकांच्या मनात दादांप्रती असलेले प्रेम आणि आदर स्पष्टपणे जाणवत असल्याचे जय पवार यांनी सांगितले.
2026-04-21 16:18:41
बोगस जात प्रमाणपत्राच्या आरोपांनंतर आता या प्रकरणातील कागदपत्रांची फॉरेन्सिक चाचणी करण्याची मागणी तक्रारदाराने केली असून, यामुळे शेख पिता-पुत्रीच्या अडचणींत मोठी वाढ झाली आहे.
2026-04-21 15:20:41
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी संसदेत यापूर्वी काय भूमिका मांडली होती आणि आता ते काय बोलत आहेत, यातील विरोधाभास उद्धव ठाकरे यांनी पुराव्यासह जनतेसमोर मांडला.
2026-04-21 15:02:10
अमेरिकेने इराणी ध्वज असलेल्या तौस्का जहाजाला ताब्यात घेतल्याच्या दाव्यानंतर अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा वाढला आहे.
Akshaykumar Bankar
2026-04-20 08:01:47
अतिरिक्त भारामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती असून पोलिसांकडून सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाले का याची चौकशी सुरू आहे.
2026-04-20 07:43:00
संगमनेर तालुक्यातील वडगाव पाणी येथे असलेल्या दत्तधाम आश्रम मंदिरातून ही सर्व भोंदूगिरी चालवली जात होती.
2026-04-18 11:50:13
अमेरिकेत 2023 पासून अंतराळ, अणुशक्ती आणि संरक्षण संशोधनाशी संबंधित शास्त्रज्ञांच्या मृत्यू किंवा बेपत्ता होण्याच्या घटनांमुळे खळबळ उडाली आहे.
2026-04-18 10:24:37
मात्र, हा प्रतिष्ठेचा विजय आता सहर शेख यांच्यासाठीच मोठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे.
2026-04-18 09:56:11
बनावट जातप्रमाणपत्र प्रकरणात अडचणीत असलेल्या सहर शेख या ‘नॉट रिचेबल’ असतानाच वानखेडे स्टेडियममध्ये दिसल्या.
Avantika Sanjay Parab
2026-04-17 08:14:00
राज्याच्या राजकारणात महिलांच्या सन्मानाचा प्रश्न ऐरणीवर असतानाच, माजी मंत्र्यांच्या एका अत्यंत वादग्रस्त विधानाने नवा वाद ओढवून घेतला आहे.
2026-04-16 17:40:53
Shamal Sawant
2026-04-16 15:38:31
सहर शेख आणि तिचे वडील युनूस शेख गेल्या काही दिवसांपासून गायब असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
2026-04-16 13:07:30
भविष्यातील हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोची गरज लक्षात घेता, आता मेट्रोची डब्यांची संख्या 3 वरून थेट 6 केली जाणार आहे.
2026-04-11 15:10:31
महागाई भत्ता प्रलंबित असताना केंद्र सरकारने शिक्षण भत्ता आणि हॉस्टेल सब्सिडीत वाढ करून कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे.
2026-04-11 09:12:36
मुंब्रा दुर्घटनेनंतर घेतलेल्या या निर्णयामुळे लोकल प्रवास अधिक सुरक्षित आणि सुसह्य होण्याची अपेक्षा आहे.
2026-04-11 08:42:59
हा दुहेरी मार्ग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणार असून पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.
2026-04-04 12:28:20
अंजली दमानिया यांनी खरात प्रकरणात काही ज्येष्ठ मंत्री आणि प्रतिष्ठित व्यक्तींचे खरात याच्याशी फोनवर बोलणे झाल्याचा खळबळजनक दावा केला. यानंतर मंत्री दीपक केसरकर यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
2026-04-04 12:05:15
दिन
घन्टा
मिनेट