Saturday, March 07, 2026 05:39:38 AM
लोकल गाड्या स्लो मार्गावर वळवण्यात येणार असून काही फेऱ्या रद्द राहतील. हार्बर मार्ग आणि नायगाव स्थानकावरही बदल लागू असतील.
Akshaykumar Bankar
2026-02-14 11:05:52
तेलंगणा नगरपालिका निवडणुकांत काँग्रेसने मोठे यश मिळवत शहरी राजकारणात वर्चस्व प्रस्थापित केले.
Avantika Sanjay Parab
2026-02-14 09:39:23
राज्यातील 8 प्रमुख महानगरपालिकांच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली.
Jai Maharashtra News
2026-02-06 13:19:25
संख्याबळ असूनही शिवसेनेने थेट आव्हान दिल्याने राजकीय सस्पेन्स वाढला आहे.
2026-02-05 11:07:43
पुणे महापालिका निवडणुकीतील दारुण पराभवानंतर मनसेमध्ये मोठे संघटनात्मक बदल होणार आहेत.
2026-01-25 13:04:19
या यशामागे त्यांच्या पतीच्या सामाजिक कार्याचाही मोठा वाटा आहे. कुटुंबाची उपजीविका करत असतानाच त्यांचे पती सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असायचे.
2026-01-20 18:11:02
या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा अकोटमधील राजकीय समीकरणांची होत आहे. आमदार साजिद खान पठाण यांनी अकोटमध्ये एमआयएम (MIM) आणि भाजप यांच्यात छुपी युती पाहायला मिळाल्याचा आरोप केला आहे.
Amrita Joshi
2026-01-19 13:26:30
ओळखपत्राशिवाय प्रवेश करण्यावरून वाद उफाळून आला असून, पोलीस प्रशासनाने कायदा सर्वांसाठी समान असल्याची भूमिका घेतली आहे.
2026-01-18 08:25:27
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विजयावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, 'पुणेकरांनी भाजपवर जो अभूतपूर्व विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.
2026-01-17 17:57:30
नवनिर्वाचित नगरसेवकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार प्रहार केला.
2026-01-17 15:40:52
ठाणे महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 131 पैकी 75 जागांवर विजय मिळवत सत्ता निश्चित केली.
2026-01-17 13:58:06
अतुल कुलकर्णी यांनी आपल्या पोस्टमध्ये कोणत्याही मोठ्या वाक्याचा वापर न करता केवळ सहा..
2026-01-17 11:54:28
पुणे महानगरपालिका निवडणुकीत यंदा कौटुंबिक राजकारणाचा ठसा ठळकपणे उमटला आहे. पती-पत्नी, भाऊ-भाऊ आणि सासू-सून अशा नात्यांच्या विजयानं सभागृहात ‘फॅमिली पॉलिटिक्स’चे वर्चस्व दिसून आले आहे.
2026-01-17 09:31:00
निवडून दिलेल्या नगरसेवकाने काम केलं नाही तर मतदारांनी काय करायचं? तक्रार कुठे करायची, RTI, कायदेशीर आणि लोकशाही मार्गांनी नागरिकांकडे कोणते अधिकार आहेत याची सविस्तर माहिती.
2026-01-16 21:13:03
'महाराष्ट्राने सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढले असून विकासाच्या अजेंड्याला जनतेने भरभरून आशीर्वाद दिला आहे,' अशा शब्दांत त्यांनी विजयाचा आनंद साजरा केला.
2026-01-16 20:35:13
मुंबई महापालिका निवडणुकीत निकाल फिरला आहे. भाजप आघाडीवर असून काँग्रेस किंगमेकर ठरणार, अंतिम निर्णयासाठी मतमोजणी सुरू आहे.
2026-01-16 20:23:50
या ऐतिहासिक विजयाबद्दल पंतप्रधानांनी आपल्या अधिकृत 'X' (ट्विटर) हँडलवरून मराठीत पोस्ट करत भाजपच्या विजयाचा आनंद व्यक्त करत जनतेचे आभार मानले आहेत.
2026-01-16 20:06:44
"दोन्ही ठाकरे बंधूंनी आता संध्याकाळचे विमान पकडून पाकिस्तानात जावे," अशा शब्दांत नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंना डिवचलं आहे.
2026-01-16 18:13:42
या हाय-प्रोफाइल लढतीत त्यांनी शिवसेना (शिंदे गट) नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा पराभव केला आहे.
2026-01-16 17:53:59
पुणे महानगरपालिकेत 165 विजयी नगरसेवकांची यादी जाहीर झाली. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि उद्धवसेना विजयी उमेदवारांसह महापालिकेचे भवितव्य ठरवणार आहेत.
2026-01-16 17:08:27
दिन
घन्टा
मिनेट