Monday, December 08, 2025 12:34:41 AM
पुतिन यांनी सांगितले की, युरोपियन देशांनीच चर्चेचे मार्ग बंद केले आहेत. त्यामुळेच रशियाला हे स्पष्ट करावे लागत आहे की, जर युरोपला खरोखरच युद्ध हवे असेल, तर..
Amrita Joshi
2025-12-03 11:49:19
अडियाला तुरुंगातील भेटीत इमरान खान यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला.
Avantika Sanjay Parab
2025-12-03 06:25:20
या देशाच्या सैन्याने स्पष्ट केलेय की, अँड्रॉइड सिस्टीम अनेक कंपन्या तयार करत असल्याने त्यातून सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सैन्य अधिकाऱ्यांसाठी आयफोनचा पर्याय अधिक चांगला आहे.
2025-12-02 19:28:34
देशातील मुस्लिम नागरिक व रहिवाशांनी मागितलेल्या अतिरिक्त दफनभूमीसाठी जमीन देण्यास सरकारने नकार दिला आहे. मृतदेह दफन करण्यासाठी त्यांना त्यांच्या मूळ देशात पाठवावे, असा सल्लाही सरकारने दिला आहे.
Jai Maharashtra News
2025-12-02 19:18:10
बाबरी मशीद, तिहेरी तलाक आणि अन्य प्रकरणांमध्ये अलीकडे आलेल्या निर्णयांवरून मदानी यांनी न्यायपालिकेवर टीका केली. तसेच, त्यांनी लव्ह जिहाद, थूंकी जिहाद आणि लँड जिहाद अशा शब्दांवर आक्षेप घेतला.
2025-11-30 13:51:56
बीसीसीआयने रोहित शर्माला फिटनेस आणि वनडे कामगिरीवर लक्ष देण्याचा सल्ला देत निवृत्तीच्या चर्चांपासून दूर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
Akshaykumar Bankar
2025-11-29 14:23:18
आर्थिक कारणांमुळे हजला जाऊ न शकणाऱ्या मुस्लिमांसाठी केंद्र सरकार एक खास योजना घेऊन येत आहे. यामुळे अनेक कमी उत्पन्न स्तरातील मुस्लिमांची हजला जाण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते.
2025-11-29 13:29:59
आसाम विधानसभेने बहुपत्नीत्व प्रतिबंधक विधेयक 2025 मंजूर करत दुसरा विवाह लपविणाऱ्यांवर 10 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद केली आहे.
2025-11-28 08:53:32
सर्वोच्च न्यायालयाने लवाद सुधारणा कायद्यातील अनेक तरतुदी असंवैधानिक ठरवत रद्द केल्या आहेत.
2025-11-20 19:48:56
रेझोनन्स कन्सल्टन्सी आणि इप्सॉस यांच्या संयुक्त सर्वेक्षणातून हे जागतिक रँकिंग ठरवण्यात आले. रहिवासी, पर्यटक आणि गुंतवणूकदार तिन्ही घटकांच्या दृष्टीने लंडनने सर्वोच्च कामगिरी केली.
2025-11-20 19:17:13
हा उपक्रम एकाकीपणाने त्रस्त असलेल्या कैद्यांसाठी आशेची एक नवीन किरण आहे, असे सांगण्यात आले आहे. यामुळे कैद्यांमधील एकाकीपणाची भावना दूर होऊन त्यांना उभारी मिळावी, असा याचा उद्देश आहे.
2025-11-20 16:31:07
न्यायालयाने म्हटले की, बुरसटलेल्या प्रथा पाळणे सुसंस्कृत समाजाच्या दृष्टीने योग्य नाही. जेव्हा असा मुद्दा मोठ्या प्रमाणात समाजावर परिणाम करतो, तेव्हा न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागू शकतो.
2025-11-20 15:02:16
चौधरी अन्वर उल हक या नेत्याने पाकिस्तानच्या संसदेत बोलताना एक अत्यंत असंवेदनशील, आक्षेपार्ह आणि धक्कादायक विधान केले. या टिप्पणीत लाल किल्ला आणि काश्मीरच्या जंगलाचा उल्लेख केला आहे.
2025-11-20 12:44:31
माजी न्यायाधीश, माजी सैन्य अधिकारी आणि निवृत्त नोकरदारांनी राहुल गांधींवर निराधार आरोप, भडकाऊ भाषा आणि संस्थांना दुर्बळ करण्याचा आरोप केला आहे.
2025-11-19 14:32:43
आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम राजू (ASR) जिल्ह्यातील मारेदुमिल्ली जंगल परिसरात बुधवारी झालेल्या चकमकीत सात माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं.
2025-11-19 13:53:12
जॉर्डन यांच्या पाठबळामुळे भारतासाठी नवे सामरिक धोके निर्माण होत आहेत. कतारमधील 60 मुस्लिम देशांच्या शिखर परिषदेत ‘इस्लामिक नाटो’ची चर्चा झाल्याने भारताने याकडे गंभीरतेने पाहण्याची गरज वाढली आहे.
2025-11-19 13:44:20
विरोधी महाआघाडीने निवडणुकीच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी सत्तेचा दुष्काळ संपवण्यासाठी हे साध्य करण्याची रणनीती ठेवली.
Shamal Sawant
2025-11-13 16:04:29
'हक' चित्रपटात शाझियाच्या आयुष्यावर ट्रिपल तलाकचा आघात कसा होतो आणि न्यायासाठी तिचा सुरु झालेला भावनिक संघर्ष कसा रूप घेतो याचं वास्तववादी चित्रण दाखवलं असून यामी गौतमचे अभिनय लक्षवेधी.
2025-11-07 13:41:47
रशिया-युक्रेन युद्ध आणि मध्य-पूर्वेतील संघर्षांदरम्यान अण्वस्त्रांपासून दूर राहण्याची चर्चा होत असली तरी, त्यांची संख्या सातत्याने वाढत आहे.
2025-11-05 15:25:23
सध्याच्या घसरणीमुळे लग्नसराईतील ग्राहकांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरली आहे. सराफा व्यापाऱ्यांचा सल्ला आहे की, ज्यांना लग्न वा गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करायचं आहे, त्यांनी ही संधी हातची जाऊ देऊ नये.
2025-11-05 10:30:49
दिन
घन्टा
मिनेट