Saturday, December 06, 2025 06:26:11 PM
प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांची भेट घेऊन पुणे शहरातील राजकीय परिस्थिती आणि आगामी निवडणुकीचा सविस्तर आढावा त्यांच्यासमोर मांडला.
Akshaykumar Bankar
2025-12-06 13:06:17
Rashmi Mane
2025-11-24 10:47:07
भांगरवाडी परिसरातील इमारतीत अचानक तीव्र वास आणि श्वसनास त्रास जाणवत असल्याची माहिती स्थानिकांनी अग्निशमन विभागाला दिल्यानंतर तातडीने पथके घटनास्थळी दाखल झाली.
Jai Maharashtra News
2025-11-22 19:57:14
निवडणूक प्रचार सभेत स्टेजवरील व्यवस्थेबाबत व्यक्त केलेल्या नाराजीदरम्यान त्यांनी केलेली टिप्पणी आता मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे.
2025-11-22 18:53:20
भाजपला डोंबिवलीत मोठा धक्का बसला असून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याच जवळच्या व्यक्तीने ठाकरे गटात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे.
2025-11-22 17:19:51
संजय राऊत यांच्या ट्विटमुळे मुंबई महापालिका निवडणुकीतील महाविकास आघाडीतील मतभेद उफाळले.
Avantika Sanjay Parab
2025-11-22 17:09:10
राष्ट्रवादी नेते आणि शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे बंधू योगेश क्षीरसागर यांनी पक्षत्याग करून भाजपची वाट धरली आहे.
2025-11-16 17:13:44
वाढता मजुरी खर्च, हाताने कापणीची अडचण आणि यांत्रिकीकरणाचा अभाव यामुळे अनेक शेतकरी पर्यायी पिकांकडे, विशेषतः सोयाबीनकडे वळले आहेत.
2025-11-16 14:41:19
उरण नगरपरिषद निवडणुकीत आशिष शेलार यांच्या टीकेला जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार पलटवार करत महाविकास आघाडीची ताकद दाखवली.
2025-11-16 12:09:55
वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत राहणारे अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे-पाटील यांना अखेर पक्षाच्या प्रवक्तेपदावरून हटविण्यात आले आहे.
2025-11-10 13:44:13
वडेट्टीवार म्हणाले, “जिंकणं हा आमचा मुख्य उद्देश नाही. आमचा उद्देश आहे कार्यकर्त्यांना न्याय देणं आणि त्यांना निवडणुकीत संधी मिळवून देणं. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे."
2025-11-10 13:16:29
पुण्यातील शनिवार वाड्यात नमाज पठण करणाऱ्या कुणालाही सोडणार नाही असा इशारा खासदार मेधा कुलकर्णी यांनी दिला
Apeksha Bhandare
2025-10-20 10:03:05
राज्यातील विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने आज मुख्य निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली. या भेटीनंतर विरोधी पक्षाची पत्रकार परिषद पार पडली.
2025-10-15 15:25:56
राऊत यांना हलकी अस्वस्थता जाणवल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी सांगितले की सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून पुढील तपासणी सुरू आहे.
2025-10-13 16:46:24
आंदोलनाला गालबोट लागता कामा नये. पोलिसांना सहकार्य करण्याची जबाबदारी तुमची असे आवाहन त्यांनी मराठा आंदोलकांना केले आहे.
2025-08-29 12:19:37
मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झाल्यानंतर भाजपाकडून महाविकास आघाडीवर टीका करण्यात आली आहे.
2025-08-29 11:03:56
खासदार राऊतांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आगामी आशिया कप 2025 मध्ये पाकिस्तानशी खेळण्याची परवानगी देण्याच्या सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे.
Ishwari Kuge
2025-08-23 16:51:14
पुत्रदा एकादशी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात येते. संतती प्राप्तीच्या दृष्टीने या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी पती-पत्नींनी व्रत करण्याविषयी शास्त्रात सुचविले आहे. जाणून घ्या, शुभ मुहुर्त..
Amrita Joshi
2025-08-04 15:30:14
श्रावण महिन्यात अनेक शुभ योग तयार होत आहेत. याचा काही राशींना फायदा होणार आहे. या महिन्यात भगवान शिव आणि माता पार्वती असे दोघेही ज्योतिर्लिंगात निवास करतात. त्यांची पूजा विशेष फलदायी असते.
2025-08-04 10:39:34
श्रावणातील सोमवार भगवान शंकराला अत्यंत प्रिय मानला जातो. या दिवशी भाविक मोठ्या संख्येने महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात आणि पूजन करून आशीर्वाद प्राप्त करतात.
2025-08-04 10:21:31
दिन
घन्टा
मिनेट