Saturday, March 07, 2026 05:32:03 AM
विदर्भाला भारताच्या औद्योगिक नकाशावर एक प्रबळ केंद्र म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
Jai Maharashtra News
2026-01-18 20:05:17
ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी शिंदे गट आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या युतीला दिलेल्या मान्यतेविरोधात याचिका दाखल झाल्यानंतर न्यायालयाने हा अंतरिम निर्णय दिला आहे.
2026-01-18 16:21:26
तोपर्यंत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना सातत्याने संधी मिळेल की निवड समिती त्यांना विश्रांती देण्याचा विचार करेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Akshaykumar Bankar
2026-01-18 14:22:17
संख्याबळ नसताना महापौर कसा मिळणार, असा सवाल उपस्थित करत त्यांनी ठाकरे गटाच्या पराभवावर बोट ठेवले.
2026-01-18 13:50:10
भाजप-शिंदे गटाच्या महायुतीला काठावरचे बहुमत मिळाले असले तरी, खऱ्या सत्तेच्या चाव्या कुणाकडे राहणार, यावरून पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
2026-01-18 13:46:57
"दोन्ही ठाकरे बंधूंनी आता संध्याकाळचे विमान पकडून पाकिस्तानात जावे," अशा शब्दांत नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंना डिवचलं आहे.
2026-01-16 18:13:42
नगरपालिका निवडणुकांचा अनुभव मोलाचा ठरल्याचे सांगताना नितेश राणे म्हणाले की, “या निवडणुका लढवताना आम्हाला काय करावे आणि काय करू नये, याबाबत अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.
2026-01-09 08:14:22
नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळाकोळी येथे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पंकजा मुंडे यांच्या हस्ते पार पडले.
2026-01-05 20:20:04
नारायण राणे यांनी आता आपल्या प्रकृतीबाबत आणि राजकीय भविष्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
2026-01-05 18:06:03
सत्ताधारी महायुतीचे डझनावारी उमेदवार विनासायास निवडून आल्याने, या प्रक्रियेत मोठा घोळ असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेसने थेट मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे.
2026-01-05 17:05:56
तरुणाईमधील लोकप्रियता आणि वडिलांचा प्रदीर्घ अनुभव ही नुपूरची या निवडणुकीतील मोठी बलस्थाने मानली जात आहेत.
Amrita Joshi
2026-01-05 16:14:50
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाला 'ऑल वेदर ऑपरेशन्स' श्रेणीमध्ये अधिकृत मंजुरी मिळाली आहे. या विमानतळाला आता 'IFR' परवाना मिळाल्यामुळे 24 तास विमानसेवा सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
2026-01-05 15:26:11
वाढत्या उन्हाचा तडाखा आणि उष्णतेमुळे हा प्रकार घडल्याचे प्राथमिकरीत्या समोर आले आहे. या घटनेमुळे काही काळ कार्यक्रमस्थळी मोठी खळबळ उडाली होती.
2026-01-05 14:45:30
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर रोडवरील साई किनारा हॉटेलवर रविवारी रात्री टोळक्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
Rashmi Mane
2026-01-05 07:53:13
2026-01-05 07:16:25
दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांची भाजपातील भूमिका कमी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप करताच राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
2025-11-30 12:05:09
15 ऑगस्टला इम्तियाज जलील चिकन-मटण पार्टी करणार आहेत. त्यामुळे इम्तियाज जलील यांच्याकडून मांसविक्री बंदीचा विरोध करण्यात येत असल्याचे दिसत आहे.
Apeksha Bhandare
2025-08-14 22:09:30
कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) च्या सचिव (प्रशासन) या महत्त्वाच्या पदासाठी झालेल्या हाय-व्होल्टेज निवडणुकीत, भाजपचे ज्येष्ठ खासदार राजीव प्रताप सिंग रुडी पुन्हा एकदा विजयी झाले
2025-08-14 20:51:51
अमरावती जिल्ह्यातील वझ्झर येथील पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांच्या सानिध्यात वाढलेली त्यांची मानसकन्या माला हिची नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.
2025-08-14 17:56:48
माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईतल्या मराठी माणसाला उद्धव ठाकरेने संपवलं असल्याचा घणाघात उद्धव ठाकरेंवर केला आहे.
2025-08-14 15:10:24
दिन
घन्टा
मिनेट