Saturday, June 13, 2026 08:31:31 AM
विरोधी पक्षांनी 70 कोटी महिलांच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांचा विश्वासघात केला आहे, अशा संतप्त शब्दांत फडणवीसांनी आपला संताप व्यक्त केला.
Jai Maharashtra News
2026-04-20 12:37:14
पंतप्रधान मोदी म्हणाले, नारी शक्ती वंदन अधिनियम संसदेत मंजूर होऊ शकले नाही, याचे मला मनापासून दुःख आहे. आम्ही शर्थीचे प्रयत्न करूनही विरोधकांनी अडथळा आणल्यामुळे यश मिळाले नाही.
2026-04-18 20:48:29
शिंदे यांनी पुढे म्हटले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारी शक्तीला वंदन करण्यासाठी ऐतिहासिक प्रयत्न केला होता
Akshaykumar Bankar
2026-04-18 08:48:24
स्त्रियांचा जो हक्क खूप आधीपासून डावलला गेला आहे, तो त्यांना आता मिळालाच पाहिजे, अशा शब्दांत अमृता फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
2026-04-17 18:23:31
कार्यक्रमात बोलताना प्राजक्ताने केवळ मुख्यमंत्र्यांच्या निर्णयांचेच नव्हे, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचेही कौतुक केले. यानंतर सुषमा अंधारे यांनी प्राजक्तावर जोरदार टीका केली.
Amrita Joshi
2026-04-17 15:05:38
16 एप्रिल 2026 पासून नारी शक्ती वंदन अधिनियम लागू झाला असून लोकसभा, राज्य विधानसभांमध्ये आणि दिल्ली विधानसभेत महिलांसाठी 33 टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.
2026-04-17 08:11:40
महिला आरक्षणाची संकल्पना जेव्हा 25 ते 30 वर्षांपूर्वी मांडली गेली होती, तेव्हाच तिची अंमलबजावणी व्हायला हवी होती, असे पंतप्रधान म्हणाले.
2026-04-16 16:49:47
बहुप्रतिक्षित 'नारी शक्ती वंदन' (महिला आरक्षण) विधेयकासह लोकसभा-विधानसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मांडण्याचा प्रस्ताव सरकारने सभागृहात बहुमताने मंजूर करून घेतला आहे.
2026-04-16 13:40:01
महिलांच्या राजकीय सहभागाला चालना देण्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय असून, सर्व पक्षांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
2026-04-13 13:19:07
हा कायदा लागू झाल्यानंतर लोकसभेच्या एकूण 543 जागांपैकी 181 जागा महिलांसाठी आरक्षित होतील.
2026-03-17 13:22:45
दिन
घन्टा
मिनेट