Sunday, April 12, 2026 11:21:45 AM
परंतु इस्लामाबादमध्ये प्रस्तावित इराण-अमेरिका चर्चेच्या आधीच, तेहरानने हे स्पष्ट केले आहे की 'आधी विश्वास, मग संवाद'.
Shamal Sawant
2026-04-11 08:18:16
त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे भारतीय क्रिकेटचा गौरव वाढला असून, हा पराक्रम करणारा तो भारतातील दुसरा खेळाडू ठरला आहे.
Akshaykumar Bankar
2026-04-11 07:42:16
या मोहिमेमुळे भविष्यातील चंद्र मोहिमांसाठी नवे दार खुले झाले असून अंतराळ संशोधनात मोठी झेप घेतली आहे.
2026-04-11 07:15:31
सागरी भूगर्भशास्त्रज्ञांच्या पथकाने हा शोध लावला आहे. संशोधकांनी समुद्राच्या तळाशी जाऊन अनेक नमुने पाहिल्यानंतर या बाबीची खात्री झाली. मात्र, सध्या हा सोन्याचा खजिना शोधापुरताच मर्यादित आहे. कारण...
Amrita Joshi
2026-04-10 12:20:12
यानातील अत्याधुनिक टॉयलेट सिस्टीम अचानक बिघडली आहे. यूरिन डिस्पोजल सिस्टीममधून हीटरला आग लागल्यासारखा उग्र वास येत असल्याची तक्रार अंतराळवीरांनी केली आहे.
2026-04-09 14:34:06
खादेमी यांनी गुप्तचर आणि सुरक्षा कारवायांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.
2026-04-07 08:15:08
दहिसर ते काशीगाव ‘मेट्रो 9’ सुरू झाल्यामुळे मिरा-भाईंदर आणि मुंबईमधील प्रवास जलद आणि सुलभ झाला आहे.
2026-04-07 07:55:51
ही मोहीम भविष्यातील चंद्र व मंगळ मोहिमांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
2026-04-07 07:16:03
नासाच्या आर्टेमिस II मोहिमेतून चंद्राचा अदृश्य भाग प्रथमच पाहायला मिळाला असून 53 वर्षांनंतर मानव पुन्हा चंद्राजवळ पोहोचला आहे ही मोहीम अंतराळ संशोधनासाठी महत्त्वाची ठरत आहे
Avantika Sanjay Parab
2026-04-05 16:48:41
कच्च्या तेलाची निर्मिती ही काही मानवनिर्मित प्रक्रिया नसून निसर्गाची एक अद्भुत किमया आहे. याची सुरुवात होते ती समुद्रात राहणाऱ्या सूक्ष्म जीवांपासून..
2026-04-05 13:33:05
अनेकदा लग्नकार्य किंवा कुटुंबातील सदस्याचा मृत्यू यांसारख्या कारणांमुळे रेशन कार्डमधून नाव कमी करावे लागते. ही प्रक्रिया आता अधिक वेगवान आणि डिजिटल झाली आहे.
Jai Maharashtra News
2026-04-04 12:27:58
डिओआइसोटोप तंत्रज्ञानावर आधारित ही प्रणाली भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी क्रांतिकारक ठरू शकते, कारण ती सूर्यप्रकाशाविना दीर्घकाळ ऊर्जा पुरवण्यास सक्षम आहे.
2026-04-04 12:17:22
मध्य पूर्वेतील तणावामुळे सोन्याचे दर स्थिर राहिले असले तरी चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे.
2026-04-04 11:33:01
नासाच्या आर्टेमिस II मोहिमेतून अंतराळवीरांनी पृथ्वीचे विलक्षण सुंदर फोटो शेअर केले आहेत.
2026-04-04 10:07:39
शरद पोंक्षे यांनी नागपूरमधील वादग्रस्त वक्तव्यानंतर इन्स्टाग्रामवर व्हिडिओद्वारे जाहीर माफी मागितली आहे.
2026-04-02 08:10:43
एसएलएस रॉकेट आणि ओरियन कॅप्सूलच्या मदतीने चार अंतराळवीर अवकाशात झेपावले असून ही मोहीम भविष्यातील चंद्रावर मानवी लँडिंगसाठी महत्त्वाची चाचणी ठरणार आहे.
2026-04-02 07:40:45
1972 मधील 'अपोलो 17' मोहिमेनंतर, तब्बल 53 वर्षांनी मानव पुन्हा एकदा चंद्राच्या कक्षेमध्ये प्रवेश करणार आहे.
2026-04-01 15:57:56
नासाच्या इनसाइट लँडरच्या संशोधनानुसार मंगळ ग्रहाच्या फिरण्याचा वेग वाढत असून तेथील दिवसाचा कालावधी कमी होत आहे.
2026-03-29 14:03:23
हा ढग ब्रह्मांडाच्या सुरुवातीच्या काळातील आहे, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. यावरून हे सिद्ध होते की, विश्वाच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या टप्प्यातही पाणी वाफेच्या रूपात अस्तित्वात होते.
2026-03-20 19:00:26
ॲप आणि वेबसाइट दोन्हीवर तांत्रिक समस्या उद्भवल्याने युजर्सना त्यांचे फीड अॅक्सेस करता येत नव्हते, ज्यामुळे नवीन पोस्ट आणि अपडेट्स पाहणे कठीण झाले होते.
2026-03-11 12:23:17
दिन
घन्टा
मिनेट