Saturday, March 07, 2026 09:24:26 AM
. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकप्रस्ताव सादर केला.
Shamal Sawant
2026-02-23 12:37:58
बहुमत भाजपकडे असले तरी अंतिम उमेदवाराबाबत सस्पेन्स कायम असून ऐनवेळी राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Akshaykumar Bankar
2026-02-23 12:16:21
भाजपच्या हिमगौरी आडके यांची महापौरपदी, तर शिवसेना शिंदे गटाचे विलास शिंदे यांची उपमहापौरपदी अधिकृत निवड करण्यात आली.
Jai Maharashtra News
2026-02-06 17:38:59
नाशिकमध्ये केवळ एक नगरसेवक निवडून आलेला असतानाही राज ठाकरे यांच्या पक्षाला सत्तेत वाटा मिळणार असल्याने, राजकीय वर्तुळात या 'राजकीय गणिता'ची मोठी चर्चा सुरू झाली आहे.
2026-02-06 12:23:34
सायबर चोरट्यांनी वर्चुअल कोर्ट तयार करत ज्येष्ठ नागरिकाला धमकावून कोट्यवधी रुपये लुटले.
2026-02-06 11:10:54
त्याचप्रमाणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही भाजपला पाठिंबा दिला आहे.
2026-02-06 10:14:41
भाजपने एकहाती सत्ता मिळवल्याने महापौर आपलाच होणार हे निश्चित असले, तरी ‘तो’ कोण? यासाठी पक्षांतर्गत स्पर्धा तीव्र झाली आहे.
2026-01-18 11:58:12
नाशिक महापालिका निवडणूक 2026 मध्ये भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता आपल्या हाती घेतली आहे.
Avantika Sanjay Parab
2026-01-17 15:41:43
निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी आणि आपल्याला हरवण्यासाठी विरोधकांनी जादूटोण्याचा आधार घेतल्याचा दावा शिंदे यांनी केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Amrita Joshi
2026-01-11 15:16:23
भाजपमध्ये नाराज असलेल्या दोन माजी महापौरांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला.
2026-01-06 15:41:50
तरुणाईमधील लोकप्रियता आणि वडिलांचा प्रदीर्घ अनुभव ही नुपूरची या निवडणुकीतील मोठी बलस्थाने मानली जात आहेत.
2026-01-05 16:14:50
पक्षाने दिलेली अधिकृत उमेदवारी नाकारून अनेक दिग्गज नेत्यांनी बंडखोरीचे निशाण फडकवले असून, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीही त्यांनी माघार घेण्यास नकार दिला.
2026-01-03 17:55:44
'एबी' फॉर्मवरून भाजपमध्ये उभी फूट पडली असून, संतप्त कार्यकर्त्यांनी चक्क भाजप शहराध्यक्षांच्या गाडीचा नाशिक-मुंबई महामार्गावर फिल्मी स्टाईलने पाठलाग केला.
2025-12-30 14:34:06
नाशिक, कल्याण-डोंबिवली, पनवेल आणि नवी मुंबई या चार महापालिकांच्या निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.
2025-11-11 19:24:41
दिन
घन्टा
मिनेट