Thursday, June 11, 2026 10:46:06 PM
ही महिला आपल्या पतीपासून वेगळी राहत होती. या दोघांच्या प्रेमसंबंधात ही लहान मुलगी अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून तिने मुलीला संपवल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
Jai Maharashtra News
2026-06-06 17:49:01
आपल्या भावना व्यक्त करणाऱ्या पीडित वडिलांच्या पोस्टवर सोशल मीडिया युजर्सकडून अत्यंत अमानुष प्रतिक्रिया येत आहेत.
Amrita Joshi
2026-06-06 13:21:36
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात भेसळयुक्त दूध तयार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Avantika Sanjay Parab
2026-05-28 17:29:03
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे सावत्र आई आणि मुलाच्या प्रेमसंबंधांचा धक्कादायक शेवट झाला. एकाच्या मृत्यूनंतर दुसऱ्यानेही टोकाचं पाऊल उचलल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
2026-05-28 16:53:50
पुणे जिल्ह्यातील नसरापूर प्रकरणात मोठी घडामोड झाली असून अवघ्या 28 दिवसांत आरोपीविरोधात आरोप निश्चित करण्यात आले आहेत.
2026-05-28 15:45:59
Rashmi Mane
2026-05-16 08:07:22
या नव्या धोरणातील सर्वात दिलासादायक आणि महत्त्वाची बाब म्हणजे धरणांमधून काढण्यात येणारा सुपीक गाळ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध असणार आहे.
2026-05-15 12:21:15
देशभरात लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे.
2026-05-15 09:52:11
नसरापूरमधील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेले.
2026-05-15 08:50:16
10 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या या स्फोटात 11 निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. या स्फोटाने राजधानीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
2026-05-14 12:31:11
1 मे रोजी पुण्यातील नसरापूर येथे चार वर्षीय चिमुरडीवरील अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात आज महत्त्वाची घडामोड होण्याची शक्यता आहे.
Prachi Nate
2026-05-14 12:05:38
कल्याण येथे भोंदूगिरीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
2026-05-12 17:29:45
पुण्यातील नसरापूर येथील प्रकरणात अनेक खुलासे समोर येत आहेत. अशातच तपासादरम्यान पोलिसांच्या हाती प्रत्यक्षदर्शी म्हणून ठोस पुरावा सापडला आहे.
2026-05-12 15:49:31
अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले असता, तरडे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
2026-05-08 16:48:49
आरोपीने चिमुकलीला खेळत असताना नेमके कोठून सोबत घेतले आणि गोठ्यात कशा प्रकारे नेले, याची सविस्तर माहिती पोलिसांनी 'क्राईम सीन रिक्रिएशन'च्या माध्यमातून घेतली.
2026-05-06 17:05:57
छत्रपती संभाजीनगरमध्ये बँक प्रतिनिधी असल्याचे भासवून ओटीपी मिळवून महिलेची 3.75 लाखांची फसवणूक झाली.
2026-05-06 06:53:10
2026-05-05 20:19:12
नसरापूर अत्याचार प्रकरणात महाराष्ट्र सरकारने कठोर भूमिका घेत सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचा निर्णय घेतला आहे.
Akshaykumar Bankar
2026-05-05 14:57:59
एलआयसी प्रशासनाकडून मराठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये (Promotions) डावलले जात असल्याचा आरोप करत ठाकरे सेना कमालीची आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
2026-05-05 14:41:56
फुजैरा येथील ड्रोन हल्ल्यानंतर भारताने तीव्र निषेध नोंदवत शांततेचे आवाहन केले आहे. या घटनेत 3 भारतीय जखमी झाले असून पश्चिम आशियातील तणावामुळे जागतिक सुरक्षिततेची चिंता वाढली आहे.
2026-05-05 11:39:38
दिन
घन्टा
मिनेट