Saturday, December 06, 2025 12:30:39 PM
ज्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ते आता तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत.
Shamal Sawant
2025-11-28 16:14:27
अमेरिकेने रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर 50% कर लादला होता.
2025-11-18 07:34:44
बांगलादेशात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. असे असूनही, अनेक ठिकाणांहून हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत.
, Shamal Sawant
2025-11-17 08:26:24
दहशतवादी मसूद अझहरची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो आत्मघाती हल्लेखोरांना संदेश देत आहे. तो त्यांना 'कबरेतून थेट स्वर्गात' जाण्याचे स्वप्न दाखवत आहे.
Apeksha Bhandare
2025-10-30 11:57:03
देशातील भ्रष्टाचारावर लक्ष ठेवणाऱ्या लोकपाल संस्थेचे अधिकारी लवकरच सर्वात आधुनिक आणि आलिशान बीएमडब्ल्यू कारमध्ये प्रवास करताना दिसतील.
Ishwari Kuge
2025-10-23 13:17:00
गेल्या महिन्यात Gen Z युवकांनी भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया साईट्सवरील सरकारी बंदीविरोधात तीव्र निदर्शने केली, ज्यामुळे के.पी.शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील सरकारची सत्ता उलथवून टाकण्यात आले.
2025-10-19 06:35:09
अमेरिकेच्या करवाढीमुळे चिंतेत असलेल्या स्वित्झर्लंड सरकारने भारताला प्रमुख आर्थिक भागीदार म्हणून पाहण्याची भूमिका जाहीर केली आहे.
2025-10-16 06:28:13
गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या तरुणांच्या आंदोलनानंतर राष्ट्रीय सभेने सरकारविरोधात महाभियोग ठराव मंजूर केला आणि सरकार बरखास्त करण्यात आले.
2025-10-15 07:01:08
आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी शिर्डीतील साईबाबा मंदिरात जाऊन साईबाबांची पूजा केली. यासह, अमित शहा आज अहिल्यानगर दौऱ्यावर होते. आज अमित शहांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले.
2025-10-05 15:34:12
भारत आणि युरोपातील चार विकसित देशांचा गट ईएफटीए यांच्यातील मुक्त व्यापार करार बुधवारपासून लागू झाला आहे.
2025-10-02 10:51:49
डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय अमेरिकेसाठी आता मोठा डोकेदुखी ठरत आहे. कारण, अमेरिकन मका आणि सोयाबिनसाठी खरेदीदार मिळणे कठीण झाले आहे.
2025-09-30 16:05:21
पीपल्स लिबरेशन आर्मीच्या शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच 'ट्रिपल-न्यूक्लियर स्ट्राईक' हा घातक प्रयोग यशस्वीरीत्या करून दाखवला आहे.
2025-09-28 19:24:55
काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानकपणे H-1B व्हिसाचे शुल्क वाढवल्याने भारतीयांना मोठा धक्का बसला आहे.
2025-09-28 18:10:24
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जगाला मोठा धक्का दिला आहे. 1 ऑक्टोबर 2025 पासून डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशी वस्तूंवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
2025-09-26 08:47:39
अमेरिकेतील H-1B व्हिसा घेण्यासाठी तब्बल 88 लाख 76 हजार 390 भारतीय रुपयांपर्यंत खर्च येणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानकपणे H-1B व्हिसाचे शुल्क वाढवल्याने भारतीयांना मोठा धक्का बसला आहे.
2025-09-25 08:33:54
अमेरिकेने भारत-अमेरिका संबंधांत काहीसा तणाव मान्य केला असला तरी भागीदारीचा प्रवास सकारात्मक असल्याचे म्हटले आहे. व्यापार व रशियन तेल या मुद्द्यांवर मतभेद कायम आहेत.
Jai Maharashtra News
2025-09-25 08:22:52
न्यूयॉर्कमध्ये जयशंकर यांच्यासोबतच्या भेटीनंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी संकेत दिले की ट्रम्प प्रशासन भारतावरील टॅरिफ्स कमी करू शकते.
2025-09-24 12:18:55
रुबियो म्हणाले की, नवी दिल्लीशी असलेले संबंध अमेरिकेसाठी खूप खास आहेत, जे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्या निवेदनात आधीच सांगितले आहे.
2025-09-23 08:31:52
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक H-1B व्हिसाचे शुल्क तब्बल 88 लाख 76 हजार 390 भारतीय रुपयांपर्यंत वाढवल्याने अमेरिकन कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
2025-09-21 20:48:33
कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या तेलंगणातील 30 वर्षीय युवकाचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृत युवकाची ओळख महबूबनगर जिल्ह्यातील मोहम्मद निजामुद्दीन अशी झाली आहे.
2025-09-19 09:04:10
दिन
घन्टा
मिनेट