Sunday, December 07, 2025 09:02:56 PM
या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे 30 प्रवासी होते.
Jai Maharashtra News
2025-10-07 20:47:43
रशियन सोशल मीडियावर शेअर झालेल्या व्हिडिओंमध्ये घरांतील फर्निचर, लाईट फिक्स्चर जोराने हलताना दिसत आहेत.
2025-09-19 12:55:25
देहरादून आणि परिसरात मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने मोठा कहर केला असून आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे तर 16 जण बेपत्ता आहेत.
2025-09-18 08:55:21
उत्तरकाशी जिल्ह्यातील धारालीमध्ये खीर गंगा नदीचे पाणी वाहून गेल्याने अनेक जण वाहून गेल्याची भीती मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाल्याची भीती आहे.
Apeksha Bhandare
2025-08-06 10:12:06
कामचटका परिसरात 8.7 तीव्रतेचा भूकंप; रशिया, जपान, हवाई बेटांवर त्सुनामीचा धोका, प्रशासन सतर्क, नागरिकांना समुद्रापासून दूर राहण्याचे आवाहन.
Avantika parab
2025-07-30 10:37:18
एकदा नाही तर दोनदा झालेल्या या भूकंपामुळे लोक घाबरले आहेत. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.4 इतकी होती. भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देखील जारी करण्यात आला आहे.
2025-07-20 14:59:20
टेक्सासमध्ये अचानक आलेल्या महापुरामुळे 80 मृत्यू, 41 बेपत्ता; 750 मुलींचे शिबिर वाचवले. नदीकाठी राहणाऱ्यांना स्थलांतराचे आवाहन, शोधमोहीम सुरू.
2025-07-07 19:49:22
Oarfish हा समुद्राच्या 250 ते 1000 मीटर खोल भागात राहणारा मासा आहे. हा मासा मेक्सिकोच्या समुद्रकिनाऱ्यावर दिसून आला आहे. या माशाबाबत अनेक गूढ कथा आहेत.
2025-03-02 13:05:27
दिन
घन्टा
मिनेट