Tuesday, June 09, 2026 02:50:24 PM
इस्रायली वाणिज्यदूत रेवाच यांच्या मते, छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, त्यांची युद्ध रणनीती आणि प्रजाहितदक्ष विचार हे केवळ भारतापुरते मर्यादित नसून संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहेत.
Amrita Joshi
2026-06-07 16:21:47
आज शिवसेना शिंदे गटाचा गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे मेळावा पार पडला. या मेळाव्यात बच्चू कडू यांनी शिवसैनिकांना थेट आवाहन केले आहे.
Prachi Nate
2026-06-07 16:21:39
सुनेत्रा पवारांनंतर रिक्त झालेल्या राज्यसभा जागेच्या मुद्द्यावरून राजकारण खवळून आलं होत. नवनीत राणा राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेवरती जाणार अशी चर्चा होती. यावर तटकरेंची प्रतिक्रिया समोर आली आहे.
2026-06-07 15:03:52
सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागा कोणाला मिळणार? याबाबत मोठी उत्सुकता लागलेली असताना आता मोठी बातमी समोर येत आहे.
2026-06-05 06:22:21
आपला आवडता सुपरस्टार आणि राजकारणी 'थलपती' विजय यांचा पक्ष पराभूत होणार, या अफवेवर विश्वास ठेवून त्यांच्या एका कट्टर चाहत्याने चक्क स्वतःचा गळा चिरून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.
Jai Maharashtra News
2026-05-04 15:49:06
नवनीत राणा यांनी ममता बॅनर्जी यांच्या पराभवावर भाष्य करताना म्हटले की, या निकालामुळे ममतादीदींचा अहंकार पूर्णपणे मोडीत निघाला आहे.
2026-05-04 15:36:06
मात्र, हा प्रतिष्ठेचा विजय आता सहर शेख यांच्यासाठीच मोठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे.
Akshaykumar Bankar
2026-04-18 09:56:11
मात्र इराणने हे दोन्ही दावे फेटाळत युरेनियम देशाबाहेर जाणार नसल्याचे आणि सामुद्रधुनीवरील निर्णय निर्बंधांवर अवलंबून असल्याचे स्पष्ट केले.
2026-04-18 09:35:21
त्यांनी विरोधकांवर महिलांच्या प्रतिनिधित्वापेक्षा राजकारणाला प्राधान्य दिल्याचा आरोप करत देशातील महिला त्यांना माफ करणार नसल्याचे म्हटले.
2026-04-18 09:14:40
एकनाथ खडसे यांनी भाजपच्या उमेदवारी वाटपावर कडाडून टीका केली आहे. ते म्हणाले की, भाजपने अशा लोकांना तिकिटे दिली आहेत ज्यांच्यावर अनेक गुन्हे आहेत, ज्यांची ओळख 'गुंड' म्हणून आहे.
2026-01-11 13:41:50
सुमारे 18,263 कोटी रुपये खर्चाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प 33.4 किलोमीटर लांबीचा असून, यामुळे वर्सोवा ते भाईंदर दरम्यानची वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
2026-01-08 14:29:00
नवनीत राणा यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवताना सादर केलेले जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
2026-01-08 12:14:26
या घटनेनंतर सोलापुरात तीव्र तणाव निर्माण झाला असून, आज मनसे नेते अमित ठाकरे यांनी सरवदे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
2026-01-05 13:24:49
या ऐतिहासिक लढाईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र लढत असतानाच, एका ताज्या निवडणूक पूर्व चाचणीने (Survey) सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
2026-01-05 12:59:08
एमआयएम (MIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी अमरावतीच्या सभेत भाजप नेत्या नवनीत राणा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बोचरी टीका केली.
2026-01-05 12:25:56
भाजपाच्या माजी खासदार नवनीत राणा यांचा हटके अंदाज समोर आला आहे. पावसात बॉलिवूड गाण्यावर त्यांनी डान्स केला आहे. नवनीत यांचा पावसातील डान्स व्हायरल होताना दिसत आहे.
Apeksha Bhandare
2025-07-30 16:52:41
दिन
घन्टा
मिनेट