Tuesday, November 11, 2025 10:45:29 AM
यंदाचा दसरा पारंपरिक रावण दहनाच्या सोहळ्यासोबतच, ज्योतिषशास्त्रानुसारही अत्यंत शुभ मानला जात आहे. काही राशींच्या जातकांच्या मेहनतीला मोठे यश मिळणार आहे.
Amrita Joshi
2025-10-02 12:19:35
Shardiya Navratri 2025: नवरात्रीचा नववा दिवस माँ दुर्गेचे अंतिम रूप माता सिद्धिदात्रीला समर्पित आहे.
Apeksha Bhandare
2025-09-29 21:36:46
नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर देशभरात सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ दिसून येत आहे.
Avantika Sanjay Parab
2025-09-29 10:38:00
आज, 29 सप्टेंबर, नवरात्रीचा आठवा दिवस असून, या दिवशी देवी दुर्गेच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते.
2025-09-28 21:36:57
हा योग एका ठराविक कालावधीसाठी (जेव्हा ग्रहांचे गोचर या प्रकारे होते) तयार होत असल्याने, संबंधित राशीच्या लोकांना हा अल्पकालीन पण मोठा लाभ देणारा असतो.
2025-09-28 15:22:05
दुर्गा सप्तशतीलाच देवी महात्म्य असेही म्हणतात. या पाठाचे पठण केल्याने मनाला शांती मिळते, जीवनातील नकारात्मकता दूर होते आणि कुटुंबात आनंद व शांतता येते.
2025-09-27 20:40:54
आज, 28 सप्टेंबर, नवरात्रीचा सातवा दिवस असून, या दिवशी देवी दुर्गेच्या कालरात्री रूपाची पूजा केली जाते.
2025-09-27 17:58:54
जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, या परवानगीचा वापर करताना ध्वनी मर्यादांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे.
Jai Maharashtra News
2025-09-27 16:15:55
आज, 27 सप्टेंबर म्हणजेच नवरात्रीचा सहावा दिवस, रंग राखाडी; या दिवशी देवी दुर्गेच्या कात्यायनी रूपाची पूजा केली जाते.
2025-09-26 20:01:24
नवरात्री सण अत्यंत पवित्र सण मानला जातो. नवरात्रीत माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. नवदुर्गेची पूजा केल्याने धैर्य, बुद्धिमत्ता, सामर्थ्य आणि शौर्य वाढते.
2025-09-26 15:20:44
यावेळच्या नवरात्रीत एकच तिथी दोनदा आल्यामुळे दुर्गा अष्टमीच्या तारखेबद्दल थोडा गोंधळ निर्माण झाला आहे. जाणून घेऊया अष्टमी आणि नवमी पूजनाची नेमकी तारीख..
2025-09-26 14:09:21
हिंदू धर्मात नवरात्री या सणाला विशेष महत्त्व आहे. या काळात, देवीने महिषासुराचा वध केला होता. हिंदू पंचंगानुसार, शारदीय नवरात्रीची सुरुवात अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला केली जाते.
Ishwari Kuge
2025-09-26 13:54:38
शारदीय नवरात्रीत या साडेतीन शक्तीपीठांवर देवीचा उत्सव आणि जागर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ही सर्व जागृत देवस्थाने आहेत.
2025-09-25 18:33:21
आज, 26 सप्टेंबर म्हणजेच नवरात्रीचा पाचवा दिवस, रंग हिरवा; या दिवशी देवी दुर्गेच्या स्कंदमाता रूपाची पूजा केली जाते.
2025-09-25 17:38:56
विनायक चतुर्थी ही खूप शुभ मानली जाते आणि ती भगवान गणेशाला समर्पित आहे. विनायक चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते.
2025-09-25 13:10:51
आज 25 सप्टेंबर म्हणजेच नवरात्रीचा चौथा दिवस असून या दिवशी देवी दुर्गेचे कुश्मांडा रूप पूजले जाते.
2025-09-24 17:56:32
कोलकत्त्यापासून अंतरावर गंगा नदीच्या पूर्वेकडील तीरावर वसलेले दक्षिणेश्वर काली मंदिर देशभरात त्याच्या महत्त्वासाठी ओळखले जाते.
2025-09-24 14:07:16
नवरात्रात देवीचा आदर राखण्यासाठी अनेक भक्त नऊ दिवस अनवाणी चालत असत. हा देवीबद्दलच्या श्रद्धेचा आणि आदराचा एक भाग मानला जातो. याविषयी अधिक जाणून घेऊ.
2025-09-24 13:43:37
नवरात्रोत्सवात सोन्याच्या किमतीत घट; 22 व 24 कॅरेट सोनं आणि चांदीचा भाव कमी, ग्राहकांसाठी सणासुदीच्या खरेदीसाठी सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.
2025-09-24 11:54:55
आज 24 सप्टेंबर 2025, बुधवार म्हणजेच नवरात्रोत्सवाचा तिसरा दिवस आहे. माता दुर्गाचे तृतीय स्वरूप म्हणून चंद्रघंटा मातेला पूजले जाते.
2025-09-23 21:21:36
दिन
घन्टा
मिनेट