Sunday, January 18, 2026 06:52:06 AM
आनंद विहार आणि नरेला भागात AQI 370 च्या वर, नोएडा आणि गाझियाबादमध्येही हवा घातक श्रेणीत आहे. पंजाबमध्ये पराळी जाळण्याची वाढ झाली आहे.
Akshaykumar Bankar
2025-11-03 07:38:50
दिल्लीमध्ये वायु प्रदूषण पुन्हा गंभीर पातळीवर पोहोचलं आहे. आनंद विहार येथे AQI 412 नोंदला असून श्वसन आजार असलेल्या नागरिकांसाठी धोका वाढला आहे. हवामान तज्ज्ञांनी सतर्कतेचा सल्ला दिला.
2025-10-25 08:43:59
दिन
घन्टा
मिनेट