Saturday, December 06, 2025 12:02:30 PM
या भेटीमध्ये दोन्ही देशांसाठी महत्त्वाच्या असलेल्या भू-राजकीय घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता आहे. यामुळे द्विपक्षीय संबंधांना बळकटी मिळणार आहे.
Amrita Joshi
2025-11-28 13:10:21
भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, हे वादळ उत्तर-वायव्य दिशेने पुढे सरकत असून, 30 नोव्हेंबरच्या पहाटेपर्यंत देशाच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचेल. याबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे.
2025-11-28 12:08:45
तालिबानचे मंत्री अल्हाज नूरुद्दीन अजीजी यांनी व्यापार आणि गुंतवणूक संबंध अधिक खोलवर नेण्यासाठी भारताचा एक विशेष दौरा केल्यानंतर काही दिवसांनी हा करार झाला आहे.
2025-11-28 11:55:59
भारताने हा निर्णय एकतर्फी आणि अवैध असल्याचे सांगितले. वादग्रस्त नकाशा छापल्याने दोन्ही देशांमध्ये राजनैतिक तणाव वाढण्याची शक्यता आहे.
Akshaykumar Bankar
2025-11-28 08:21:07
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने जबरदस्त अचूकतेने खेळ करत 12 षटकांत 3 बाद 117 धावा करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
Jai Maharashtra News
2025-11-24 12:50:54
पाकिस्तानात संताप व्यक्त होत असताना भारतात त्याच्या कृतीचे स्वागत करण्यात आले. तल्हाने “कलेला सीमा नसते” असे म्हणत टीकेला थेट उत्तर दिले.
2025-11-18 10:20:28
भाजप आणि एनडीएने बिहार निवडणुकीत प्रचंड विजय मिळवल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधी पक्षांनी निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त केला आहे.
2025-11-15 17:15:15
गेल्या काही दिवसांपासून अफगाण-पाकिस्तान सीमेवर संघर्ष सुरू असून आता दोन देशांदरम्यानची शांतता चर्चा निष्फळ ठरली आहे. त्यामुळे दोन्ही देशांवर युद्धाची टांगती तलवार आहे.
2025-11-09 12:03:46
समुद्रात हरवलेल्या अमेरिकी सैनिकांचा शोध घेण्यासाठी नवीन वैज्ञानिक मोहीम सुरू झाली आहे.
Avantika Sanjay Parab
2025-11-09 07:40:37
धावपट्टीवरील दिव्यांमध्ये (Runway Lights) आलेल्या बिघाडामुळे सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे तात्पुरती थांबवण्यात आली आहेत.
2025-11-08 19:25:02
एक हेलिकॉप्टर घटनास्थळी उतरवण्यात आले असून मंगळवार सकाळपासून पूर्ण प्रमाणावर शोध आणि बचाव मोहिम सुरू केली जाणार आहे. बचाव पथके आणि स्थानिक स्वयंसेवकांनी परिसरात तंबू आणि तात्पुरते तळ उभारले आहेत.
2025-11-04 08:34:50
रविवारी घडलेल्या या घटनेत सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचा जीव वाचला असून विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले आहे.
2025-11-03 19:19:54
भारत-नेपाळ सीमेजवळ असलेलं 'हे' भारतातील एकमेव असं रेल्वे स्टेशन आहे जिथून प्रवासी काही मिनिटांतच थेट नेपाळमध्ये पोहोचू शकतात. विमानाशिवाय परदेश सफर करण्याचा हा एक अनोखा अनुभव.
2025-11-03 07:29:01
एअर फोर्स वनमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी सांगितले, 'मी भेट घेईल. मी त्यासाठी तयार आहे. किम यांच्याशी माझे उत्तम संबंध आहेत.'
2025-10-25 14:47:31
न्यायाधिकरणाने बायजूची आकाश EGM थांबवण्याची मागणी फेटाळली. राइट्स इश्यूमुळे हिस्सेदारी 25% वरून 5% खाली जाण्याची शक्यता आहे. आर्थिक संकटात बायजूला आणखी अडचण झाली आहे.
2025-10-25 14:15:47
नेपाळच्या खडकाळ डोंगराळ भागात रस्ते अपघातांची मालिका सुरूच आहे. शुक्रवारी रात्री कर्नाली प्रांतात झालेल्या एका भयानक घटनेने संपूर्ण देशाला हादरवून टाकले.
Apeksha Bhandare
2025-10-25 13:49:08
पत्रकारांनी त्यांना व्हाईट हाऊसच्या बाहेर विचारले की, आपण कॅनडाच्या पंतप्रधानांशी बोलणार आहात का? त्यावर ट्रम्प यांनी थेट उत्तर दिलं, 'नाही, माझा असा कोणताही विचार नाही. त्यांनी जे केलं ते बेईमान आहे.
2025-10-25 12:47:25
वादग्रस्त वक्तव्ये करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या काँग्रेस नेते इम्रान मसूद यांनी एका पॉडकास्ट मुलाखतीत बोलताना देशासाठी हुतात्मा झालेले भगतसिंग आणि दहशतवादी संघटना हमास यांचे एकच काम असल्याचे म्हटले.
2025-10-24 12:34:57
राजस्थान पोलिसांच्या “ऑपरेशन शटरडाउन” मोहिमेत कोट्यवधींचा सायबर घोटाळा उघड झाला आहे. 70 पथकांनी 30 ठिकाणी धाड टाकून 30 आरोपींना अटक केली असून सरकारी योजनांतून निधी लाटल्याचे समोर आले आहे.
2025-10-24 10:36:30
दिल्लीतील चकमकीत बिहारचा कुख्यात गुन्हेगार रंजन पाठक ठार झाला. ‘सिग्मा अँड कंपनी’ नावाने स्वतःचा गुन्हेगारी सिंडिकेट चालवणाऱ्या या टोळीबद्दल अनेक धक्कादायक तपशील उघड झाले आहेत.
2025-10-24 09:44:41
दिन
घन्टा
मिनेट