Monday, December 15, 2025 11:09:27 PM
अखेर कपिलने चाहत्यांची उत्सुकता संपवली आणि रिलीज डेटची घोषणा केली. आपल्या आगामी चित्रपट ‘किस किसको प्यार करूं 2’ च्या प्रमोशनदरम्यान ट्विटरवरील Ask Me Anything सेगमेंटमध्ये कपिलने मोठा खुलासा केला.
Jai Maharashtra News
2025-12-09 12:32:51
CEO पीटर एल्बर्स यांनी 10 ते 15 डिसेंबरदरम्यान सेवा पुन्हा स्थिर होईल असे सांगितले. दरम्यान इतर कंपन्यांनी तिकिटांचे दर प्रचंड वाढवले असून प्रवाशांना अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Akshaykumar Bankar
2025-12-06 08:30:18
विशाखापट्टणमचा मैदान कोहलीसाठी नेहमीच 'लकी' ठरले आहे. या मैदानावर त्यांनी आतापर्यंत सात वनडे सामने खेळले असून तब्बल 97.83 च्या सरासरीने 587 धावा केल्या आहेत.
2025-12-06 07:16:47
प्रतिक्रिया दिली नव्हती अशातच आता स्मृतिची नवीन पोस्ट समोर आली आहे.
Shamal Sawant
2025-12-06 07:05:08
टीटी प्लॅटफॉर्मने हॉलिवूडची मोठी कंपनी वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीला मोठ्या किमतीत खरेदी केले आहे.
2025-12-06 06:05:04
या फिल्म स्टुडिओने हॅरी पॉटर, द डार्क नाईट ट्रायलॉजी, द मॅट्रिक्स, द लॉर्ड ऑफ द रिंग्ज आणि डीसी युनिव्हर्स सारखे चित्रपट जगताला दिले आहेत.
, Shamal Sawant
2025-11-04 08:12:36
सॉफ्टवेअरमधील अडचणी (Bugs) आणि त्रुटींमुळे त्याचे लॉन्चिंग 2025 पर्यंत पुढे ढकलले गेले. या वर्षीही सिरीमधील त्रुटी दूर करण्यात अपयश आल्यामुळे लॉन्चची तारीख पुन्हा 2026 पर्यंत पुढे ढकलली गेली आहे.
Amrita Joshi
2025-11-03 20:20:20
UIDAI 1 नोव्हेंबर 2025 पासून लागू होणाऱ्या अपडेट नियमांमध्ये सुधारणा करत आहे. आधार अपडेट करणाऱ्यांना आता नवीन दरांनुसार शुल्क आकारले जातील. प्रत्येक अपडेटसाठी किती खर्च येईल ते आपण समजावून घेऊयात.
Apeksha Bhandare
2025-11-01 07:02:44
शॉर्ट व्हिडीओ क्षेत्रातील स्पर्धा तीव्र होत आहे. नेटफ्लिक्सने आता इन्स्टाग्राम रील्स प्रमाणेच मोबाईलवर एक नवीन व्हर्टिकल फीड लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे.
2025-10-30 08:33:29
दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. आता चाहते या चित्रपटांची ओटीटी रिलीज डेट जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.
2025-10-29 14:17:10
ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि डिस्ने+हॉटस्टार यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक नवीन वेब सिरीज आणि चित्रपट प्रदर्शित झाले.
Ishwari Kuge
2025-10-24 13:02:46
वानखेडे यांनी दावा केला आहे की त्यांच्या पत्नी आणि बहिणीला पाकिस्तान, युएई आणि बांगलादेशमधून धमक्या आणि द्वेषपूर्ण संदेश येत आहेत.
2025-10-11 13:39:55
आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरुद्ध नोटीस बजावली असून, दोघेही तपास किंवा न्यायालयाच्या परवानगीशिवाय परदेशात जाऊ शकत नाहीत.
2025-10-08 15:57:45
वानखेडे यांनी या सिरीजविरोधात कायमस्वरूपी प्रदर्शित करण्यास मनाई आदेश आणि 2 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे. ही रक्कम वानखेडे यांनी टाटा कॅन्सर हॉस्पिटलला देण्याची विनंती केली आहे.
2025-10-08 13:13:37
समीर वानखेडे यांनी शाहरुख खानचा लेक आर्यन खान याच्या वेब सीरीजविरोधात मानहानीचा दावा केला. आता वानखेडेंची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी पाकिस्तानातून धमक्या मिळत असल्याचा दावा केला आहे.
2025-09-29 12:14:41
दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी त्यांची याचिका फेटाळून लावली. समीर वानखेडे यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले...
2025-09-27 19:55:32
खंडणी मागणाऱ्या व्यक्तीने स्वतःला बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचा दावा केला होता. या प्रकरणाची माहिती मिळताच, मुंबई पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
2025-09-27 18:01:24
महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम गौरव मोरे त्याच्या अभिनयामुळे घराघरात पोहोचला. आता त्याने आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. गौरव मोरेला त्याच्या हक्काच्या घराच्या चाव्या मिळाल्या आहेत.
2025-09-26 13:25:05
आर्यन खानच्या वेब सीरीजविरोधात मानहानीचा दावा करत समीर वानखेडेंनी नुकसान भरपाई मागितली होती. ही रक्कम कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलला दान करण्याची तयारी त्यांनी दर्शविली होती
2025-09-26 12:54:01
समीर वानखेडे यांनी म्हटले की हा शो 'खोटा, दुर्भावनापूर्ण आणि बदनामीकारक' आहे आणि त्यात अँटी ड्रग्ज अंमलबजावणी संस्थांचे चुकीचे आणि नकारात्मक चित्रण केले आहे.
2025-09-25 15:38:39
दिन
घन्टा
मिनेट