Saturday, December 06, 2025 06:03:31 PM
GDP वाढीचे मजबूत संकेत दिसत असले तरी औद्योगिक उत्पादनातील घट बाजारासाठी प्रतिकूल ठरू शकते. त्यामुळे RBI च्या निर्णयापर्यंत बाजार एका निश्चित मर्यादेतच राहण्याची शक्यता आहे.
Akshaykumar Bankar
2025-12-03 10:22:57
मंगळवारीही दोन्ही निर्देशांकांमध्ये सुमारे 0.5 टक्क्यांची वाढ झाली होती, जी India-US Trade Deal संदर्भातील आशावाद आणि US Congress कडून Federal Shutdown संपविण्याच्या तयारीमुळे होती.
2025-11-12 10:38:06
भारतीय रुपया डॉलरसमोर 88.40 पातळीपर्यंत घसरला असून कच्च्या तेलाच दर आणि बाजारातील अस्थिरता वाढली आहे.
2025-10-28 14:35:34
बँकिंग आणि मार्केट विश्लेषक अजय बग्गा यांनी सांगितले, मेगा आयपीओंच्या लिस्टिंगमुळे भारतात अल्पकालीन दबाव निर्माण होऊ शकतो.
Jai Maharashtra News
2025-10-13 13:08:47
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन टॅरिफ धोरणाची अंमलबजावणी झाल्यापासून जगभरातील शेअर बाजारात गोंधळाचे वातावरण आहे. भारतीय शेअर बाजारही आता पूर्णपणे त्याच्या ताब्यात आला आहे.
2025-04-07 13:14:14
दिन
घन्टा
मिनेट