Saturday, December 06, 2025 12:11:55 PM
अनेक देशांमध्ये टीबी या आजाराने अनेक लोकांचा मृत्यू होतो. या जीवघेण्या संसर्गजन्य रोगाशी लढण्यासाठी आता AI चा वापर केला जाणार आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती होण्यासह अनेकांचे जीवही वाचतील
Amrita Joshi
2025-11-20 19:34:41
अमेरिकन भूगर्भ सर्वेक्षण संस्था (USGS) यांच्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र खुल्मपासून 22 किलोमीटर पश्चिम-नैऋत्येस आणि सुमारे 28 किलोमीटर खोलीवर होते.
Jai Maharashtra News
2025-11-03 12:52:51
ट्रम्प यांच्या अणुचाचणीच्या आदेशामुळे जगात मोठी खळबळ उडाली आणि अमेरिका खरोखर अण्वस्त्रांची चाचणी करणार का, असा प्रश्न जगभरात उपस्थित झाला. तसेच, याच्या परिणामांविषयी चर्चा सुरू झाली.
2025-11-03 12:28:03
हा प्रस्ताव अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाने (DHS) तयार केला असून, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने त्यासाठी आधीच तयारी सुरू केली आहे.
2025-11-02 20:43:52
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे की, जर नायजेरियाने ख्रिश्चनांवरील हत्यांवर नियंत्रण ठेवले नाही तर अमेरिका तात्काळ सर्व मदत थांबवेल.
2025-11-02 15:30:13
2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'स्टुडंट ऑफ द इयर 2' या चित्रपटात छोटी भूमिका साकारणारा बॉलिवूड अभिनेता विशाल ब्रह्मा याला सोमवारी चेन्नई विमानतळावर 40 कोटी रुपयांच्या मेथाकॅलोन ड्रग्जसह पकडण्यात आले.
Apeksha Bhandare
2025-10-01 14:53:57
हसीना सरकारने सत्ता सोडल्यापासून जवळजवळ दहा महिने उलटले आहेत. त्यानंतर आता त्यांच्या विरोधात मोठी कारवाई करण्या आली आहे.
2025-06-01 20:19:55
हल्ल्याच्या ठिकाणी धुराचे लोट उठताना दिसत आहेत. युक्रेनियन माध्यमांचा दावा आहे की, यावेळी 40 हून अधिक रशियन विमाने नष्ट झाली आहेत.
2025-06-01 17:51:26
पुरात 117 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक जण बेपत्ता झाले आहेत. मृतांचा आकडा वाढू शकतो. मध्य नायजेरियातील नायजरमधील मार्केट टाउनमध्ये तीव्र पूर आला.
2025-05-30 21:13:10
. दहशतवाद्यांनी दोन बॉम्बस्फोट केले. या बॉम्बस्फोटात दोन डझनहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
2025-04-29 13:55:43
दिन
घन्टा
मिनेट