Friday, March 06, 2026 02:10:34 AM
केंद्र सरकारने ‘राजमार्ग प्रवेश पोर्टल’चे सुधारित रूप सुरू करून राष्ट्रीय महामार्गालगत व्यवसायासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या ऑनलाइन उपलब्ध केल्या आहेत.
Akshaykumar Bankar
2026-03-01 12:26:14
सध्याच्या मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील (NH-48) वाहतूक कोंडी आणि अपघातांतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकार या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मार्च अखेरपर्यंत अंतिम मंजुरी देण्याची शक्यता आहे.
Jai Maharashtra News
2026-02-19 14:30:21
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548-B च्या रुंदीकरणासाठी तब्बल 353 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेला जोडणारा हा मार्ग आता अधिक गतिमान आणि सुरक्षित होणार आहे.
Amrita Joshi
2026-02-18 15:13:29
या शताब्दी वर्षानिमित्त आपण सर्वांनी एकत्र येऊन संघ समजून घ्यावा आणि त्याची विचारधारा जाणून घ्यावी. हा चित्रपट जरूर पाहा आणि संघ समजून घेण्याचा प्रयत्न करा.”
Shamal Sawant
2026-02-16 18:33:10
कोल्हापूर जिल्ह्याच्या दळणवळण क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. दरवर्षी पावसाळ्यात पुराच्या विळख्यात सापडणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी हा प्रकल्प मोठा दिलासा ठरणार आहे.
2026-02-12 12:18:45
खडकी रेल्वे स्थानक आणि पोलीस ठाण्याजवळील हा रस्ता पुण्यातील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. येथील ब्रिटीशकालीन पूल अत्यंत अरुंद असल्याने येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात.
2026-02-09 14:25:47
पीसीबी बहिष्काराचा निर्णय मागे घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत असून, हा हाय-व्होल्टेज सामना रंगण्याची शक्यता बळावली आहे.
2026-02-09 08:38:17
मिहानचा विस्तार, नागपूर गॅस पाइपलाइन आणि पर्यटन क्षेत्रातील वाढ यामुळे विदर्भ विकासाच्या नव्या टप्प्यावर पोहोचल्याचे त्यांनी नमूद केले.
2026-02-09 08:11:21
टोल भरणे सुलभ होण्यासाठी आणि टोलची रक्कम कमी करण्यासाठी सध्या फास्टॅगचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, आता चक्क गाडी पार्किंगमध्ये असताना टोल वसुली केली गेल्याचा विचित्र प्रकार समोर आला आहे.
2026-02-03 15:57:59
प्रवासादरम्यान, तुमच्या फास्टॅगमध्ये (FASTag) पुरेसे पैसे नसतील, तर तुम्हाला तिथे कोणीही रोखणार नाही, पण वाहनाचा टोल 'थकीत' (Unpaid User Fee) म्हणून इलेक्ट्रॉनिक प्रणालीत नोंदवला जाईल. यानंतर...
2026-01-21 19:13:52
देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी सक्रिय राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे.
2026-01-19 12:36:12
विदर्भाला भारताच्या औद्योगिक नकाशावर एक प्रबळ केंद्र म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
2026-01-18 20:05:17
नाशिकमध्ये सध्या थंडीचा कडाका असला तरी, "थंडीमुळे घरात बसून राहू नका, लवकर बाहेर पडा आणि मतदान करा," असे आवाहन हॉटेल व्यावसायिकांनी केले आहे.
2026-01-15 15:43:29
माजी आमदार सुधाकर बडगुजर यांच्या कार्यालयाबाहेर मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा खळबळजनक आरोप करत अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांनी समर्थकांसह जोरदार घोषणाबाजी केली.
2026-01-15 15:31:29
गडकरींनी सांगितले की, एकेकाळी राजकारणात भाजपला कोणी गांभीर्याने घेत नव्हते. तेव्हा नागपुरात भाजपला पहिला विजय कसा मिळाला, याचा किस्सा त्यांनी सांगितला.
2026-01-15 14:30:56
या तंत्रज्ञानामुळे रस्त्यावरील वाहने एकमेकांशी संवाद साधू शकतील, ज्यामुळे संभाव्य अपघात टाळणे शक्य होईल.
2026-01-09 12:33:25
राज्य सरकारने 1 जानेवारी 2026 पासून शेती व पीक कर्जाशी संबंधित दोन लाख रुपयांपर्यंतच्या सर्व व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ केले आहे.
2026-01-03 10:46:32
आचारी दिलीपसोबतच्या या भेटीत गडकरींचा फिटनेस प्रवास, मिश्किल संवाद आणि ‘हायवे’ पंच सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
2026-01-03 10:24:05
नितीन गडकरी इराणचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून तेहरानला गेले होते. या वेळी, घडलेला थरारक प्रसंग गडकरी यांनी सांगितला.
2025-12-25 15:16:13
ही थरारक घटना एर्नाकुलम जिल्ह्यातील उदयमपेरूर भागात रविवारी रात्री घडली. दोन दुचाकींच्या भीषण धडकेत तीन तरुण जखमी झाले होते. त्यापैकी एकाची अवस्था गंभीर होती.
2025-12-24 18:15:22
दिन
घन्टा
मिनेट