Saturday, December 13, 2025 12:09:15 AM
बांग्लादेशातील राजकारणातले बदल आणि त्यासोबतच येणारे आंतरराष्ट्रीय आर्थिक निर्णय भारतासाठी चिंता वाढवत आहेत.
Avantika Sanjay Parab
2025-10-13 18:08:22
गेल्या वर्षी या पुरस्काराचा मान डॅरॉन असेमोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स ए. रॉबिन्सन यांना मिळाला होता.
Jai Maharashtra News
2025-10-13 15:32:28
Abhijit Banerjee : नोबेल विजेते (Nobel Laureates) एस्थर डुफ्लो आणि अभिजीत बॅनर्जी लवकरच अमेरिका सोडणार असल्याची माहिती मिळाली आहे. याआधी डुफ्लो यांनी ट्रम्प यांच्या धोरणांवर टीका केली होती.
Amrita Joshi
2025-10-12 13:19:10
लास्झलो क्रॅस्नाहोर्काई यांना त्यांच्या प्रगल्भ, प्रलयकारी आणि तात्विक लेखनशैलीसाठी 'प्रलयाचा भविष्यवेत्ता' म्हणूनही ओळखले जाते.
2025-10-09 17:01:54
सुसुमु कितागावा (जपान), रिचर्ड रॉबसन (ऑस्ट्रेलिया) आणि ओमर एम. याघी (अमेरिका) या तिघा वैज्ञानिकांना रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2025 प्रदान करण्यात आले आहे.
2025-10-08 17:42:48
H-1B व्हिसावर असलेल्या सर्व प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना पुढील मार्गदर्शन मिळेपर्यंत आंतरराष्ट्रीय प्रवास शक्यतो पुढे ढकलावा
Shamal Sawant
2025-10-08 08:37:36
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेव्होरेट आणि जॉन एम. मार्टिनिस या तिघांना क्वांटम तंत्रज्ञान आणि क्वांटम संगणन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी सन्मानित करण्यात आले आहे.
2025-10-07 16:35:43
पाकिस्तान आणि अमेरिका त्यांच्या आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारीच्या एका नवीन टप्प्यात प्रवेश करत आहेत.
Rashmi Mane
2025-10-06 16:38:41
मेरी ई ब्रुंको, फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन साकागुची यांना पेरिफेरल इम्यून टॉलरन्सवरील कामासाठी 2025 चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
2025-10-06 15:27:30
दिन
घन्टा
मिनेट