Saturday, December 06, 2025 05:41:15 PM
दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाविरुद्धच्या अंतिम सामन्यात या खेळाडूने 87 धावा केल्या आणि दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या, ज्यामुळे तिला नोव्हेंबर महिन्यातील आयसीसी प्लेअर ऑफ द मंथसाठी नामांकन मिळाले.
Jai Maharashtra News
2025-12-05 17:17:37
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या धामधुमीवर महायुती सरकार लाडक्या बहिणींना एक खास भेट देणार आहे. राज्य सरकार डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात एक सोडून दोन हप्ते जमा होणार आहेत.
2025-12-05 14:37:14
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातून 15 विशेष गाड्या मुंबईसाठी धावणार आहेत.
Amrita Joshi
2025-12-02 11:44:07
लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर हप्ता निवडणुकांमुळे विलंबित झाला असून EKYC केलेल्यांनाही पैसे मिळालेले नाहीत.
Avantika Sanjay Parab
2025-12-01 12:39:21
प्रवासी इच्छेनुसार कोच अटेंडंटकडून बेडशीट किंवा बेडरोल खरेदी करू शकतील. हे साहित्य स्वच्छ, सॅनिटाइज्ड आणि एकदाच वापरण्यासाठी असेल.
2025-11-30 18:04:42
बाबरी मशीद, तिहेरी तलाक आणि अन्य प्रकरणांमध्ये अलीकडे आलेल्या निर्णयांवरून मदानी यांनी न्यायपालिकेवर टीका केली. तसेच, त्यांनी लव्ह जिहाद, थूंकी जिहाद आणि लँड जिहाद अशा शब्दांवर आक्षेप घेतला.
2025-11-30 13:51:56
एसआयआरची अंतिम मुदत आयोगाने वाढवली असून नागरिकांना मतदार यादीत बदल, दुरुस्ती आणि नोंदणीसाठी आता अतिरिक्त सात दिवसांची संधी उपलब्ध होणार आहे.
2025-11-30 13:51:51
62 वर्षांचे अल्बनीज आणि 46 वर्षांच्या जोडी हेडन यांनी कॅनबेरा येथील पंतप्रधान निवासस्थान 'द लॉज' च्या बागेत एका खासगी समारंभात लग्न केले. मागील काही वर्षांपासून ते सोबत आहेत.
2025-11-30 11:55:21
30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या आठवड्यातील सर्व राशींचं तपशीलवार भविष्य, काम, आरोग्य, नातेसंबंध आणि आर्थिक स्थितीवर प्रभाव टाकणारी ग्रहचाल. आध्यात्मिक संकेतांसह प्रत्येक राशीसाठी दिशा.
2025-11-30 07:15:12
जाणून घ्या कसा आहे आजचा दिवस
2025-11-29 21:30:06
अभिनेता रणवीर सिंह याची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट 'धुरंधर' कायदेशीर अडचणीत सापडला आहे. शहीद मेजर मोहित शर्मा यांच्या कुटुंबीयांनी हा चित्रपट मोहित यांच्या हौतात्म्यावर आधारित असल्याचे म्हटले आहे.
2025-11-29 15:37:42
ही घोषणा होताच इंटरनेटवर अक्षरशः खळबळ उडाली आणि चाहत्यांकडून “हे खरोखरच घडत आहे की एआयने बनवलेला स्टंट?” असा प्रश्न विचारला जात आहे.
2025-11-29 13:21:34
या प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेसशी संबंधित इतर अनेक जणांचा आरोपी म्हणून समावेश आहे.
2025-11-29 12:48:37
नाशिक तपोवन परिसरातील झाडांच्या प्रस्तावित तोडीवरून वातावरण तापले असून पर्यावरणप्रेमी, नागरिक आणि मनसे आक्रमक झाली आहे. राज ठाकरे यांनी सरकारवर परखड टीका करत निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली.
2025-11-29 11:06:52
Shamal Sawant
2025-11-28 21:05:40
अनाचल परिसरातील या खाजगी स्काय-डायनिंग सेंटरमध्ये शुक्रवार दुपारी तांत्रिक बिघाड झाल्याने तब्बल 120 फूट उंचीवर असलेले पर्यटक अडकून पडले.
2025-11-28 19:30:59
हे शक्तिशाली वादळ आता भारताच्या किनारपट्टीकडे जलद गतीने पुढे जात आहे. त्यामुळे तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश आणि केरळ या राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे
2025-11-28 17:48:51
गेल्या वर्षी याच तिमाहीतील 5.6 टक्के वाढीच्या तुलनेत ही मोठी झेप मानली जात आहे. याचबरोबर, नाममात्र GDP मध्येही 8.7 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.
2025-11-28 17:08:50
या भेटीमध्ये दोन्ही देशांसाठी महत्त्वाच्या असलेल्या भू-राजकीय घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता आहे. यामुळे द्विपक्षीय संबंधांना बळकटी मिळणार आहे.
2025-11-28 13:10:21
मराठी हास्यकाव्याच्या क्षेत्रातील दिग्गज आणि ‘मिर्झा एक्सप्रेस’ म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे अमरावती येथे निधन झाले.
Akshaykumar Bankar
2025-11-28 12:44:53
दिन
घन्टा
मिनेट