Monday, June 15, 2026 01:29:07 AM
सोलापूर येथील म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ पिकप गाडी विहिरीत पडून भीषण अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे.
Prachi Nate
2026-06-14 20:56:58
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला नाटककार गो. ब. देवल स्मृतिदिन पुरस्कार वितरण सोहळा आणि कलावंत मेळावा यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल मुंबई येथे संपन्न झाला
Jai Maharashtra News
2026-06-14 20:50:30
हवामान विभागाने 15 जून रोजी राज्यातील हवामानाचा दुहेरी पॅटर्न जाहीर केला असून, एकूण 12 जिल्ह्यांमध्ये दमट हवामानाचा, तर 9 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा 'यलो अलर्ट' जारी केला आहे.
2026-06-14 20:43:08
NEET UG 2026 च्या पुनर्परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट दिली आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card) आता NTA च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
2026-06-14 20:19:14
मृत व्यक्तीची ओळख तामिळनाडूचे रहिवासी असलेले 35 वर्षीय निशांत उर्थानाथन अशी पटली असून, ते 'एमटी सेलेस्टियल' (MT Celestial) या व्यापारी जहाजावर 'सेकंड ऑफिसर' म्हणून कार्यरत होते.
2026-06-14 19:59:43
8 व्या वेतन आयोगाचे काम सध्या देशभरात वेगाने सुरू असून, आयोगाची टीम सध्या विविध राज्यांच्या दौऱ्यावर आहे. अंतिम अहवाल सादर करण्यासाठी या विशेष पॅनेलला केंद्राकडून 18 महिन्यांचा कालावधी मिळाला आहे.
Amrita Joshi
2026-06-14 19:35:51
खजुराहो-उदयपूर इंटरसिटी एक्सप्रेस (गाडी क्रमांक 19665) मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये ट्रेनला आग लागल्याची एक खोटी अफवा पसरली.
2026-06-14 19:10:39
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशात आता E100 म्हणजेच 100 टक्के शुद्ध इथेनॉल इंधनाचा वापर कायदेशीर करण्यासाठी मंजुरी दिली आहे.
2026-06-14 19:10:07
प्रणित मोरेच्या शोमध्ये हिमांशू जांग्रा नावाच्या एका तरुणाने 370 रुपयाच्या बिर्याणीवरून त्याच्या जोडीदारासोबतचे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यावर आता पश्चात्ताप व्यक्त करत त्याने मौन सोडले आहे.
2026-06-14 19:01:49
भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. परिणामी, पाकिस्तानचा संघ प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरेल.
2026-06-14 18:52:14
सोलापूरच्या पंढरपुरातून मोठी दुर्घटना घडली आहे. सोलापूर येथील म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ पिकप गाडी विहिरीत पडून मोठा अपघात घडला आहे.
2026-06-14 18:20:50
काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेल्या एका मुख्य संशयिताने दिलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही धडक कारवाई केली.
2026-06-14 18:13:14
रोहित पवार यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे सरकारवरील दबाव आता वाढू लागला आहे. प्रकृती खालावत असतानाही त्यांनी घेतलेली ठाम भूमिका कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा भरणारी ठरत आहे.
2026-06-14 17:55:25
देशातील सर्वात व्यस्त आणि महत्त्वाच्या विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
2026-06-14 17:42:11
पीएफचे फायदे केवळ बचतीपुरते मर्यादित नसून, याद्वारे लाखो कर्मचाऱ्यांना मोफत विमा संरक्षणही मिळते, ज्याची माहिती अद्यापही अनेकांना नाही.
2026-06-14 17:34:38
या बहुप्रतिक्षित सामन्यापूर्वी, भारतीय खेळाडू पाकिस्तानी संघाशी मैदानावर हस्तांदोलन करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यावर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने अत्यंत स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं आहे
2026-06-14 17:18:52
अनेकदा आपण रेग्युलेटर तपासणे किंवा गॅस बंद करणे या गोष्टी रोज करतो, परंतु शेगडीला जोडलेल्या एलपीजी (LPG) पाईपकडे आपले पूर्णपणे दुर्लक्ष होते.
2026-06-14 16:29:01
हे प्रकरण देशभरात गाजल्यानंतर प्रशासनाने तात्काळ पावले उचलत 3 पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे, तर या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी 3 सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे.
2026-06-14 16:22:15
गुन्हेगारी टोळीने गुगलच्याच 'जेमिनी' (Gemini) या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणालीचा गैरवापर करून चक्क 10 लाखांहून अधिक हुबेहूब दिसणाऱ्या बनावट वेबसाइट्स तयार केल्या.
2026-06-14 16:05:59
तोकड्या ओलाव्यावर केलेली पेरणी बियाणे सडण्यास किंवा कडक उन्हामुळे कोंब जळून जाण्यास कारणीभूत ठरते. यामुळे शेतकऱ्यांचे बियाणे, खते आणि मशागतीचा खर्च वाया जाण्याची शक्यता अधिक असते.
2026-06-14 15:45:37
दिन
घन्टा
मिनेट