Saturday, December 06, 2025 11:44:30 AM
या व्हिडिओमध्ये, सचिन सांगत आहे की, एका छोट्या विमानातून प्रवास करत असताना त्याच्या विमानाच्या पायलटला केनियाच्या घनदाट जंगलात इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.
Amrita Joshi
2025-09-15 14:09:15
आचार्य देवव्रत यांचा शपथविधी मुंबईतील राजभवनात पार पडला. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपाल पदाची शपथ दिली.
Jai Maharashtra News
2025-09-15 12:51:54
नेपाळमध्ये सुशीला कार्की यांचे प्रभारी सरकार स्थापन होणार आहे. आंदोलकांनी नेपाळी लष्कर आणि राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्याशी मॅरेथॉन चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला.
2025-09-12 19:44:48
सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की प्रदूषण रोखण्यासाठी बनविलेले धोरण फक्त दिल्लीसाठी मर्यादित राहू शकत नाही.
2025-09-12 14:50:18
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे भारताबद्दल आपली भूमिका मवाळ केल्याचे दिसून येत आहे. टॅरिफ आणि व्यापार कराराबद्दल ट्रम्प यांचे भारताबद्दलचे हट्टी धोरण आता मवाळ होत आहे.
2025-09-12 12:53:31
1 सप्टेंबर रोजी करिश्माने मुंबईत अचानक लोकल ट्रेनमधून उडी मारली, ज्यामुळे तिच्या डोक्याला आणि पाठीला दुखापत झाली.
Shamal Sawant
2025-09-12 11:22:26
सी पी राधाकृष्णन यांनी आज उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. सी पी राधाकृष्णन देशाचे 15 वे उपराष्ट्रपती बनले आहेत.
Apeksha Bhandare
2025-09-12 10:12:16
भारतीय बनावटीच्या दारूची किंमत 250 रूपयांवरून 360 रूपयांना झाली आहे. या किंमतींमध्ये 110 रूपयांची वाढ झाली आहे
2025-09-12 09:07:36
सुरक्षा दलांनी या कारवाईत 10 नक्षलवाद्यांचा खात्मा केला, ज्यामध्ये कुख्यात नक्षलवादी कमांडर मनोज उर्फ मोडेम बालकृष्ण यांचा समावेश आहे.
2025-09-11 19:44:33
उपराष्ट्रपतीपदी निवडून आलेले सी.पी. राधाकृष्णन यांचा शपथविधी समारंभ उद्या होणार आहे.
Rashmi Mane
2025-09-11 17:17:28
छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. भुजबळांच्या मंत्रिपदावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले आहे.
2025-05-20 09:05:16
न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी बुधवारी भारताचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती गवई यांना पदाची शपथ दिली.
2025-05-14 11:02:37
आज, नवनिर्वाचित भाजप आमदार विधिमंडळ पक्षनेते निवडणार आहेत. परवेश वर्मा, रेखा गुप्ता, आशिष सूद, विजेंदर गुप्ता हे मुख्यमंत्री पदासाठी सर्वात योग्य उमेदवार असल्याच्या अटकळा बांधल्या जात आहेत.
2025-02-19 14:29:26
महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी जोरात सुरू आहे, आणि नागपूरमध्ये आज संध्याकाळी होणारा शपथविधी महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा बदल घेऊन येईल,
Samruddhi Sawant
2024-12-15 10:00:13
नागपुरात होणार मंत्र्यांचा शपथविधी रविवारी दुपारी ३ वाजता मंत्रिमंडळ विस्तार विश्वसनीय सूत्रांची 'जय महाराष्ट्र'ला माहिती
2024-12-15 07:58:35
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याच दोन आमदारांना वेटिंगवर ठेवल्याचं समोर आलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु असून मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांची मात्र डोकेदुखी वाढलीय.
Manasi Deshmukh
2024-12-14 15:16:27
नागपुरात होणार मंत्रिमंडळाचा शपथविधी. आमदारांच्या सोयीसाठी 15 तारखेला होणार शपथविधी. जय महाराष्ट्रला सूत्रांची माहिती. 16 तारखेला हिवाळी अधिवेशन
2024-12-13 15:54:48
विरोधकांनी आमदारकीची शपथ घेतली आहे.
2024-12-08 13:40:22
दिन
घन्टा
मिनेट