Sunday, May 10, 2026 08:43:42 PM
बुधवारी सकाळी बाजार उघडताच सोन्याच्या दरात तब्बल 1,971 रुपयांची वाढ झाली, तर चांदीने 6,079 रुपयांची मोठी झेप घेतली. गेल्या काही सत्रांत सोने नीचांकी पातळीवर गेले होते.
Amrita Joshi
2026-05-06 12:13:04
अमेरिका-इराण तणावामुळे रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचला आहे
Avantika Sanjay Parab
2026-05-05 15:51:08
कच्च्या तेलाच्या किमती वाढून जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि महागाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Akshaykumar Bankar
2026-04-29 11:26:43
ज्याचा जागतिक तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम होईल, कारण जगातील सुमारे 20% तेल पुरवठा याच मार्गातून जातो.
Shamal Sawant
2026-04-17 20:14:41
कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे भारतीय खेळणी बाजारावर मोठे संकट ओढवले आहे. त्यातही लहान उद्योजक अडचणीत आले आहेत.
2026-04-13 18:58:33
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणला स्पष्ट इशारा दिला आहे की, इराणला कर देणाऱ्या कोणत्याही जहाजाला या सामुद्रधुनीतून प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
2026-04-13 15:37:02
या घडामोडींमुळे जागतिक ऊर्जा संकट गडद होण्याची भीती निर्माण झाली असून, अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
2026-04-13 11:22:53
गेल्या सहा वर्षांतील सर्वात मोठी घसरण आहे.
2026-04-11 12:44:38
दरम्यान, इराणच्या या नव्या घोषणेमुळे त्यांच्यातील तणाव आणखी वाढला आहे.
2026-04-09 08:10:32
दरम्यान, युद्धाच्या सुरुवातीपासून सोन्याच्या किमतींमध्ये उलट घट झाली होती.
2026-04-08 08:24:15
स्ट्रेट ऑफ होर्मुझ खुला झाल्याने जागतिक तेलपुरवठा सुरळीत होण्यास मदत झाली असून ऊर्जा बाजाराला तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
2026-04-08 07:29:55
सध्या जगभरात धान्याचा पुरेसा पुरवठा असला तरी, युद्धाचा कालावधी 40 दिवसांच्या पुढे जाणे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी चिंताजनक ठरेल.
2026-04-04 18:20:25
गेल्या काही काळापासून बंद असलेल्या मोक्याच्या 'होर्मुझ सामुद्रधुनी'बाबत (Strait of Hormuz) इराणने आपली भूमिका मवाळ केली आहे.
Jai Maharashtra News
2026-04-04 18:13:55
होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे जागतिक पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असून अर्थव्यवस्थेवर दबाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
2026-03-31 12:12:34
'हॉर्मुझ सामुद्रधुनी'मधील जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी मदत करण्यास नकार देणाऱ्या राष्ट्रांवर ट्रम्प यांनी सडकून टीका केली आहे.
2026-03-20 19:58:53
पश्चिम आशियातील तणाव आणि पुरवठा अडथळ्यांमुळे तेल दर वाढले असून याचा परिणाम महागाई, पेट्रोल-डिझेलच्या किमती आणि जागतिक शेअर बाजारांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
2026-03-19 12:32:59
होर्मुज सामुद्रधुनी बंद होण्याच्या भीतीमुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमतींमध्ये तेजी दिसून आली.
2026-03-17 08:51:23
मध्यपूर्वेतील इराण-इस्रायल संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे.
2026-03-16 09:36:30
आता सर्वांचे लक्ष जागतिक महासत्तांच्या मध्यस्थीवर आणि आखाती देशांतील तेल उत्पादक कंपन्यांच्या निर्णयाकडे लागले आहे.
2026-03-07 17:33:46
मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षानंतर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये 10 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
2026-03-02 08:46:00
दिन
घन्टा
मिनेट