Monday, June 15, 2026 12:49:05 AM
इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने 'पर्शियन गल्फ स्ट्रेट ऑथॉरिटी' (PGSA) नावाच्या या नवीन संस्थेची घोषणा केली आहे.
Jai Maharashtra News
2026-05-18 18:28:56
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी स्पष्ट केले आहे की, जागतिक परिस्थिती कशीही असली, तरी रशिया भारताचा ऊर्जा पुरवठा खंडित होऊ देणार नाही.
2026-05-15 12:36:13
व्यापारीदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानली जाणारी 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) टप्प्याटप्प्याने पुन्हा खुली करण्यावर दोन्ही देशांचे एकमत झाले आहे.
2026-05-07 15:30:45
होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेने प्रोजेक्ट फ्रीडम मोहीम सुरू केली असून अडकलेली जहाजे सुरक्षित बाहेर काढली जात आहेत.
Avantika Sanjay Parab
2026-05-04 20:14:04
इराणने अमेरिकेसमोर चर्चेचा एक नवीन प्रस्ताव मांडला असून, जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' हा जलमार्ग पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे.
2026-05-03 12:48:25
कच्च्या तेलाची मोठी खेप घेऊन निघालेले हे जहाज सध्या मुंबई किनारपट्टीपासून काही नॉटिकल मैल अंतरावर सुरक्षितपणे दाखल झाले आहे.
2026-04-22 14:54:18
या युद्धाच्या वणव्यात अमेरिकेने आपला आर्थिक नफा मोठ्या प्रमाणात वाढवला आहे. तब्बल 80 वर्षांनी अमेरिका जागतिक तेल निर्यातीत नवा विक्रम प्रस्थापित करण्याच्या जवळ आहे.
Amrita Joshi
2026-04-16 19:15:44
इराण आता या मार्गावरून दररोज केवळ 15 जहाजांनाच जाण्याची परवानगी देणार आहे. इराणच्या या निर्णयामुळे जागतिक स्तरावरील शिपिंग ऑपरेटर्समध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
2026-04-09 19:24:50
या पाईपलाईनमधून दररोज लाखो बॅरल कच्चे तेल वाहत असल्याने तिला जागतिक ऊर्जा क्षेत्राचा कणा मानले जाते, ज्यामुळे अनेक देशांच्या फॅक्टरीज आणि ट्रान्सपोर्ट सिस्टिम अखंडितपणे सुरू राहतात.
2026-04-06 20:00:01
या मोहिमेत सहभागी असलेले विविध देश आपापल्या क्षमतेनुसार योगदान देणार आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी प्रामुख्याने सौदी अरेबिया आणि रशिया या देशांकडे असणार आहे.
2026-04-06 19:04:24
भारताचे इंटरनेट जाळे मोठ्या प्रमाणावर या सागरी मार्गांवर अवलंबून आहे. मध्यपूर्वेतील युद्धस्थितीमुळे भारतासाठी ही बाब अत्यंत चिंताजनक बनली आहे.
2026-04-02 18:30:03
तेल निर्यातीसाठी इराणच्या नियंत्रणाखालील समुद्री मार्गावरील अवलंबित्व संपवण्यासाठी हे देश आता थेट इस्रायलच्या हैफा बंदरामार्फत कच्च्या तेलाची निर्यात करण्याची योजना आखत आहेत.
2026-04-02 14:23:10
इराणने आपल्या युद्धनीतीचा भाग म्हणून स्ट्रेट ऑफ होर्मुजमधील जलवाहतूक जवळपास रोखली आहे. यामुळे अनेक देशांना पर्यायी मार्गांची गरज निर्माण झाली आहे.
2026-04-02 12:35:52
मध्यपूर्वेतील संघर्षामुळे होर्मुझनंतर बाब अल मंदेब मार्गावरही संकट निर्माण होण्याची शक्यता आहे यामुळे भारतातील तेल पुरवठा आणि इंधन दरांवर परिणाम होऊन अर्थव्यवस्थेवर ताण वाढू शकतो
2026-03-31 15:52:03
होर्मुजच्या अरुंद मार्गावरून जगातील सुमारे 20 टक्के कच्चे तेल आणि गॅस वाहतूक होते. मात्र, हा मार्ग युद्धाच्या छायेत असल्याने सध्या जगातील सर्वात धोकादायक सागरी मार्ग बनला आहे.
2026-03-19 14:12:59
मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतातील तेल, गॅस आणि एलपीजी पुरवठ्याबाबत संसदेमधून दिलासा देणारी माहिती समोर आली.
Akshaykumar Bankar
2026-03-18 07:43:00
या तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता वाढण्याची शक्यता असून तेलाच्या किंमतींवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो.
2026-03-10 11:19:25
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच इंधनाचे दर एकाच वेळी सुमारे 20 टक्क्यांनी वाढवण्यात आले असून, यामागे इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा मोठा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे.
2026-03-07 19:50:57
इराणच्या या निर्णयामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी पूर्णपणे कोलमडण्याची चिन्हे असून, याचा सर्वाधिक फटका भारताला बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
2026-03-04 20:06:45
दरम्यान, सौदी अरेबियाकडून होणारी आयात सहा ते सात लाख बॅरल प्रतिदिन या पातळीवर स्थिर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
2026-03-03 11:11:20
दिन
घन्टा
मिनेट