Tuesday, June 09, 2026 01:54:25 PM
डिजिटल अरेस्टच्या धमक्यांना कंटाळून महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली.
Avantika Sanjay Parab
2026-05-02 16:00:07
क्रेडिट फ्रीज म्हणजे तुमच्या क्रेडिट रिपोर्टवर एक प्रकारे डिजिटल टाळे लावणे होय. एकदा का तुम्ही तुमचा रिपोर्ट फ्रीज केला की, कोणी तुमच्या नावावर कर्ज घेऊ शकणार नाही. कसे, ते जाणून घ्या..
Amrita Joshi
2026-04-25 16:18:49
या घोटाळ्याचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) एक अधिकृत सूचना (Advisory) जारी केली असून नागरिकांना बनावट वेबसाइट्सपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
Jai Maharashtra News
2026-04-23 18:15:01
या नवीन नियमावलीचा मुख्य उद्देश ग्राहकांना त्यांच्या निधीवर अधिक नियंत्रण देणे हा आहे. RBI ने या प्रस्तावांवर 8 मे 2026 पर्यंत जनतेकडून अभिप्राय मागवले आहेत.
2026-04-10 13:37:38
हे नवीन नियम केवळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय ऑनलाईन व्यवहारांसाठीही लागू केले जाणार आहेत. यामुळे पेमेंटसाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो. मात्र, ही प्रक्रिया अधिक सुरक्षित होईल.
2026-03-23 19:24:22
सायबर गुन्ह्यातील पैसे जमा करण्यासाठी कॉलेज विद्यार्थ्यांची बँक खाती भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.
Akshaykumar Bankar
2026-03-14 11:29:44
क्राईम ब्रांचने प्रकरणाचा तपास सुरू केला असून देशभरातील संशयास्पद व्यवहारांशी या रॅकेटचा संबंध तपासला जात आहे.
2026-02-26 07:12:37
डिजिटल फसवणुकीच्या वाढत्या घटना लक्षात घेता हे पाऊल उचलण्यात आले आहे,
Shamal Sawant
2026-02-06 13:22:23
सिम बाइंडिंगचा परिणाम असा होईल की, जर तुमच्या फोनमध्ये ज्या SIM कार्डने तुम्ही WhatsApp खाते तयार केले आहे, ते SIM नसेल, तर कदाचित तुम्ही त्या ॲपचा वापर करू शकणार नाही किंवा तुम्हाला वारंवार..
2025-11-30 14:44:55
दिल्ली पोलीस अधिकारी असल्याचं भासवून मुंबईत 26 वर्षीय अभिनेत्रीला गंडा घालण्यात आला आहे. अभिनेत्रीला तब्बल सात तासांसाठी 'डिजिटल अरेस्ट' करण्यात आलं.
Apeksha Bhandare
2025-10-17 14:28:02
अनेक लोकांना वाटते की, आपण कधीही ऑनलाइन फसवणुकीचे बळी होणार नाही. पण सत्य हे आहे की, पोलीस अधिकारी आणि सायबर सुरक्षा तज्ज्ञही या ठगांचे शिकार झाले आहेत.
2025-10-09 19:14:06
ऑनलाइन गुंतवणूक करताना होणाऱ्या फसवणूक आणि फ्रॉडवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ म्हणजेच SEBI, ने एक महत्वाकांक्षी पाऊल उचलले आहे.
2025-10-07 10:44:45
ॲपल आयफोन 17 सिरीजची प्रि-बुकींग सुरू असल्याचे सांगून ग्राहकांना अनेक बनावट ऑफर्सचे आमिष दिले जाते. 'या' ऑफर्सना बळी पडू नका; असा कास्पर्सकीकडून ग्राहकांना मोठा अलर्ट देण्यात आला आहे.
2025-09-18 19:53:12
ऑनलाईन फसवणुकीचे नवे-नवे प्रकार समोर येत आहेत. स्कॅमर्स आता लोकांना भावनिकदृष्ट्या गुंतवून त्यांची फसवणूक आहेत.
Avantika parab
2025-08-25 16:55:57
दहिसरमध्ये राहणाऱ्या 45 वर्षीय प्रशांत प्रफुल्ल नागवेकर यांच्यावर आर्थिक अडचणीचं मोठं ओझं होतं. दरमहा 15 हजार पगारावर काम करणारे नागवेकर अंधेरीतील एका खाजगी कंपनीत ऑफिस बॉय म्हणून काम करतात.
2025-07-19 21:50:42
नवी मुंबईत वाशी परिसरातील एका जेष्ठ नागरिकाची 4.76 कोटींची सायबर फसवणूक. शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाने बनावट अॅपद्वारे रक्कम लुबाडली; दोन आरोपी अटकेत.
2025-06-12 12:29:09
दिन
घन्टा
मिनेट