Tuesday, December 09, 2025 06:53:07 AM
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. या भरती मोहिमेद्वारे बँकेत एकूण 115 अधिकारी पदे भरली जाणार आहेत.
Jai Maharashtra News
2025-11-22 13:18:18
TikTok आणि YouTube सारख्या मोठ्या प्रतिस्पर्ध्यांचा उल्लेख न केल्याने FTC चे दावे अपुरे ठरले. हा निकाल Meta साठी मोठा कायदेशीर विजय मानला जात आहे.
Akshaykumar Bankar
2025-11-19 13:12:26
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे.
Avantika Sanjay Parab
2025-11-19 12:43:39
सध्या पुण्यात रस्त्यांवरील खड्डे डांबर टाकून बुजवण्याचे काम सुरू आहे. मात्र, काही ठिकाणचे काम किती निकृष्ट दर्जाचे झाले आहे आणि होत आहे, याचा पुरावा समोर आला आहे.
Amrita Joshi
2025-11-15 15:22:25
कर्जदाराचा अचानक मृत्यू झाल्यास या कर्जाचं नेमके काय होतं? बँका कर्ज माफ करतात की वसुलीची प्रक्रिया पुढे चालू ठेवतात, हा प्रश्न अनेकांना पडतो.
2025-11-15 15:02:47
10 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2025 या कालावधीत सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत PCMC मुख्य इमारतीत मुलाखती होणार आहेत.
2025-11-15 14:46:24
राम सुतार यांनी साकारलेल्या मूर्ती केवळ भारतातच नव्हे, तर अनेक देशांतील प्रमुख ठिकाणी स्थापित आहेत आणि अनेक विश्वविक्रम त्यांच्या नावावर नोंदवले गेले आहेत.
2025-11-15 14:36:07
या भरतीत सर्वाधिक संधी इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी उमेदवारांसाठी असून एकूण 44 जागा उपलब्ध आहेत.
2025-11-14 13:33:43
ही नवी परीक्षा देशातील डॉक्टर बनण्याची, परवाना मिळविण्याची आणि पदव्युत्तर शिक्षणात प्रवेश घेण्याची एकमेव अट ठरणार आहे.
2025-11-02 17:24:05
प्रियांका गांधी यांनी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना तातडीने पावलं उचलण्याचं आवाहन केलं.
2025-11-02 14:53:13
उमेदवारांनी MSCE द्वारे आयोजित GCC-TBC परीक्षा किंवा तत्सम सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
2025-11-02 14:32:52
केंद्र सरकारने मंगळवारी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला औपचारिक मान्यता दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई या आयोगाच्या अध्यक्षा असतील.
2025-10-28 15:47:36
दिल्लीमध्ये १ नोव्हेंबरपासून फक्त BS-VI उत्सर्जन मानक पूर्ण करणाऱ्या कमर्शियल वाहनांना प्रवेशाची परवानगी असेल. जुन्या BS-IV/BS-V वाहने प्रवेश करू शकणार नाहीत.
2025-10-28 13:37:40
सणापूर्वी सोने-चांदीच्या दरात मोठी घट झाली असून सोनं 8400 रुपयांनी स्वस्त झाले आहे. मागणी कमी आणि जागतिक बाजारातील बदल यामुळे घसरण कायम आहे.
2025-10-28 11:37:50
या दुर्घटनेत एका फ्लाइट अटेंडंटला किरकोळ दुखापत झाली. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले.
2025-10-02 15:37:46
चीनने STEM (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित) क्षेत्रातील परदेशी पदवीधर, संशोधक आणि व्यावसायिकांसाठी नवीन K व्हिसा लागू केला आहे.
2025-10-02 12:03:39
काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानकपणे H-1B व्हिसाचे शुल्क वाढवल्याने भारतीयांना मोठा धक्का बसला आहे.
Ishwari Kuge
2025-09-28 18:10:24
सुरेखा यादव 1989 मध्ये भारतीय रेल्वेमध्ये रुजू झाल्या आणि पुढील वर्षी सहाय्यक चालक म्हणून सेवा सुरू केली.
2025-09-20 14:23:38
पुणे महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता वर्ग-3 या पदांसाठी नवीन भरती लवकरच सुरु होणार आहे. साधारण रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
Apeksha Bhandare
2025-09-20 11:58:45
राज्यात मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक हवामान निर्माण झाले असल्याने पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
2025-09-13 10:09:23
दिन
घन्टा
मिनेट