Saturday, March 07, 2026 01:51:50 PM
मतांच्या लांगुलचालनासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची आणि संविधानाची पायमल्ली करणे, हाच यांचा खरा चेहरा आहे, अशा तिखट शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.
Jai Maharashtra News
2026-01-14 18:06:14
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर, भाजप नेते आशिष शेलार यांनी त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
2026-01-14 18:04:18
मुंबई महापालिका निवडणुकीत वापरात येणाऱ्या PADU मशीनवर राज ठाकरे यांच्यासह विरोधकांनी आक्षेप घेतले आहेत.
Avantika Sanjay Parab
2026-01-14 16:19:47
2026-01-14 15:50:56
मतदानाच्या पूर्वसंध्येला राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
2026-01-14 15:10:45
दिन
घन्टा
मिनेट