Saturday, June 06, 2026 09:50:16 AM
सांगलीतील एका व्यावसायिकाला जातीवाचक शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jai Maharashtra News
2026-05-05 19:23:09
भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार खेळाडू स्मृती मंधाना तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही घटनांमुळे मागील काही महिन्यांपासून जोरदार चर्चेत आली होती.
Prachi Nate
2026-04-09 07:03:40
मुलाच्या एका प्रश्नाचा जिनिलियाच्या मनावर इतका खोलवर परिणाम झाला की तिने त्याच क्षणी मांसाहार सोडण्याचा निर्णय घेतला.
Amrita Joshi
2026-01-25 16:41:15
धनश्री वर्माशी घटस्फोट आणि त्यानंतर आरजे महवशसोबतचे नाव जोडले गेल्यानंतर, आता चहल एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत मुंबईत स्पॉट झाला आहे.
2026-01-25 13:47:49
मराठी अभिनेता विद्न्यान माने यांच्या गंभीर आरोपांनंतर संगीतकार पालाश मुच्छलने 10 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे मनोरंजनसृष्टीत मोठी चर्चा सुरू झाली आहे.
Avantika Sanjay Parab
2026-01-25 08:14:24
हा वाद नेमका कशामुळे झाला, याचे अधिकृत कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरली कार्तिक यांनी यापूर्वी हार्दिकच्या मैदानातील निर्णयांवर केलेल्या टीकेमुळे..
2026-01-24 17:02:37
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बांगलादेशला या स्पर्धेतून अधिकृतपणे वगळले असून त्यांच्या जागी स्कॉटलंड संघाचा समावेश केला आहे.
2026-01-24 16:58:11
रुपाली ठोंबरे यांनी याबाबत संतप्त प्रतिक्रिया देत आपण असल्या तक्रारींना घाबरत नाही, असे म्हटले आहे.
Rashmi Mane
2026-01-24 12:37:16
स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांचं नियोजित लग्न रद्द झाल्यानंतर नवे आरोप समोर आले आहेत
2026-01-24 12:29:35
स्मृती मंधाना ट्रेनिंग किट घालून नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसली. स्मृतीचा भाऊ श्रवण याने तिच्या सरावाचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. तो वेगाने व्हायरल झाला.
2025-12-09 13:53:46
या वेळी विश्वचषकाचा इतिहास बदलणार आहे, कारण पहिल्यांदाच 32 नव्हे तर तब्बल 48 संघ विजेतेपदाच्या शर्यतीत उतरतील.
2025-12-08 13:22:52
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलच या दोघांनीही त्यांच्या लग्नासंबंधित चर्चांना पूर्णविराम दिला असून पलाशने त्याच्याबाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा थेट इशारा दिला आहे.
2025-12-07 14:18:51
भारतीय वायुसेनेसाठी हवाई इंधनभरणी करणाऱ्या Flight Refuelling Aircraft खरेदीची प्रक्रिया देखील सुरू आहे. 8,000 कोटींच्या ‘Make in India’ निविदेमध्ये इस्रायलची IAI कंपनी एकमेव पात्र दावेदार ठरली आहे.
Akshaykumar Bankar
2025-12-03 08:58:59
सोशल मीडियावर पसरलेल्या चर्चांना त्यामुळे पूर्णविराम मिळाला आहे.
2025-12-03 07:24:53
एलपीएलचा सहावा हंगाम मूळ वेळापत्रकापेक्षा सात महिन्यांनी पुढे ढकलण्यात येत असून आता ही स्पर्धा 8 जुलै ते 8 ऑगस्ट 2026 या कालावधीत खेळवली जाईल.
2025-12-01 15:36:43
KIIFB कडून उभारलेल्या मसाला बॉण्ड निधीच्या वापराबाबत FEMA नियमांचे उल्लंघन झाल्याच्या आरोपांवर ED ने मुख्यमंत्री पिनराई विजयनसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोटीस दिली आहे.
2025-12-01 14:34:42
विमानतळावर त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यात ते आपल्या आई आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसह बाहेर पडताना दिसत आहे.
2025-12-01 13:02:16
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न वडिलांच्या प्रकृतीमुळे पुढे ढकललं होतं. आता पलाशच्या आईने नवी माहिती दिल्याने लग्न लवकर होणार असल्याचे संकेत मिळत असून चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
2025-11-29 13:31:25
ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा महासभेत भारताच्या अहमदाबाद शहराला 2030 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद देण्यात आले आहे.
2025-11-26 19:37:29
स्मृती मानधनाचा जोडीदार पलाश मुच्छल सध्या त्याच्या व्हायरल झालेल्या फ्लर्टी चॅट्समुळे चर्चेत आला आहे.यानंतर आता पलाश सोबतच्या ज्या मुलीच्या चॅट्स ऑनलाइन लीक झाल्या होत्या तिने आता स्पष्टीकरण दिले आहे.
2025-11-26 15:52:47
दिन
घन्टा
मिनेट