Saturday, December 06, 2025 11:58:06 AM
डिसेंबरची सुरुवात होताच राज्यभर थंडी वाढली असून कोकण, ठाणे, पालघर आणि मुंबईत तापमानात लक्षणीय घट नोंदली आहे.
Akshaykumar Bankar
2025-12-02 08:12:19
पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. नुकतेच बाळाला जन्म दिलेल्या मातेला आणि तिच्या नवजात बाळाला रुग्णवाहिकेने अर्ध्या रस्त्यात सोडून दिल्याची माहिती समोर आली आहे.
Jai Maharashtra News
2025-11-24 20:07:30
मुंबईचा माजी अंडर-16 फुटबॉल खेळाडू सागर सोरती पालघरच्या जंगलात लटकलेला मृतदेह आढळला. मानसिक तणावामुळे आत्महत्येचा संशय असून पोस्टमॉर्टम अहवालाची प्रतीक्षा सुरू आहे.
Avantika Sanjay Parab
2025-11-24 09:27:42
ओव्हरलोड वाहन तपासणी, चेकपोस्ट, स्पीडगन्स आणि ऑन-द-स्पॉट दंडाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
2025-11-17 09:20:10
घटना व्हायरल होताच भारतीय चाहत्यांचा संताप व्यक्त झाला असून पाकिस्तानच्या खेळाडूंच्या खेळभावनेवर पुन्हा प्रश्नचिन्हे उभी झाली आहेत.
2025-11-17 08:34:33
या पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून विरोधकांनी भाजपवर दुहेरी राजकारणाचे आरोप होत आहेत.
2025-11-17 07:52:12
दोघेही गावातील रेल्वे गेटजवळ राहायचे. अहदाबाद-हावडा एक्सप्रेसच्या मार्गावर व्हिडिओ रील शूट करताना रेल्वेच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला.
2025-10-26 21:19:35
कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात ढगाळ वातावरण असून हवेतील आर्द्रता सतत वाढत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी पुढील 4 दिवसांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.
2025-10-26 17:19:03
गेल्या काही दिवसांपासून पावसाने माघार घेतल्याचे दिसत आहे. परिणामी, राज्यात उकाडा पाहायला मिळत आहे. विशेषत: मुंबई आणि मुंबईतील उपनगरांत भीषण उकाडा जाणवत आहे.
Ishwari Kuge
2025-10-13 08:17:22
शहरात 'आय लव्ह मोहम्मद' या वादावरून जातीय संघर्ष झाला. स्थानिक पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला.
2025-09-29 15:13:34
मुलाने चिकनची मागणी केली असता, संतप्त आईने त्याला लाथाबुक्क्या आणि बेलण्याने मारहाण केली, ज्यामुळे मुलाची प्रकृती बिकट झाली. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.
2025-09-29 13:43:53
23 ते 29 सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
Apeksha Bhandare
2025-09-24 10:47:27
आधुनिक सुविधा आणि रोजगाराच्या संधी मिळत असल्याने अनेकजण विविध शहरांकडे स्थलांतर करतात. यामुळे, मुंबई आणि मुंबई उपनगरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर ट्रॅफिकची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
2025-09-24 09:31:46
राज्यावर ओल्या दुष्काळाचे संकट कोसळले असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
2025-09-24 08:43:32
राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मंगळवारी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला.
2025-09-24 08:08:38
ल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर सुरू आहे. सलग तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पावसामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
2025-09-24 07:59:08
आज पालघर, ठाणे आणि मुंबई परिसरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
2025-09-19 10:21:36
लिंबानी मीठ उद्योग नावाच्या रासायनिक कारखान्यात झालेल्या या अपघातात एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला, तर चार कामगार जखमी झाले आहेत.
2025-09-19 09:42:27
मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. आज सकाळपासून मुंबईत ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.
2025-09-07 15:54:03
लालबागच्या राजाचे विसर्जन कधी होणार? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
Shamal Sawant
2025-09-07 15:32:31
दिन
घन्टा
मिनेट