Sunday, January 18, 2026 06:48:51 AM
नववर्ष 2026 पासून पॅन-आधार लिंक, रेशन कार्ड e-KYC, क्रेडिट स्कोअर, आयटीआर फॉर्म आणि गॅस दरांबाबत महत्त्वाचे बदल लागू झाले आहेत. हे नियम सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम करणार आहेत.
Avantika Sanjay Parab
2026-01-01 08:16:59
शासकीय नियमांनुसार, पारदर्शकता राखण्यासाठी आणि करचोरी रोखण्यासाठी पॅन-आधार जोडणी अनिवार्य करण्यात आली आहे. निष्क्रिय पॅन पुन्हा सुरू करण्यासाठी किंवा नवीन पॅनसाठी लांबलचक आणि क्लिष्ट प्रक्रिया आहे.
Amrita Joshi
2025-12-24 16:36:55
दिन
घन्टा
मिनेट