Saturday, March 07, 2026 08:57:30 AM
मंत्री पंकजा मुंडे यांच्या ब्रीफिंगसाठी न आल्याने आयएस अधिकारी एम देवेंद्र सिंग यांच्यावर मोठी कारवाई
Prachi Nate
2026-02-27 20:23:05
राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. उड्डाणापूर्वीच बिघाड लक्षात आला त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
2026-02-03 10:14:43
महानगपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर अहिल्यानगर येथे प्रचारादरम्यान पंकजा मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
2026-01-11 07:45:44
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील तरुण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर राज्यभरातून संताप व्यक्त होतोय. पंकजा मुंडेंनी कुटुंबाची भेट घेऊन दोषींवर कठोर कारवाई आणि जलद तपासाची मागणी केली आहे.
Akshaykumar Bankar
2025-10-26 11:29:38
बीडच्या सावरगाव घाट येथील दसरा मेळावा यंदा वादात सापडला आहे. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या मेळाव्यात कारावास भोगणाऱ्या वाल्मिक कराड याचे पोस्टर झळकल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
2025-10-02 14:58:26
पर्यावरणाचे जतन, संवर्धन व संरक्षण करण्यासाठी राज्य शासनाचा पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग माझी वसुंधरा हा अभिनव उपक्रम राबवित आहे.
Apeksha Bhandare
2025-06-21 19:06:05
दिन
घन्टा
मिनेट